17 October 2019

News Flash

आज ‘गांधीजींचा मार्ग’ कुठे जातो?

काँग्रेसच्या काळातही गांधी जयंती हा टिंगलीचा विषय बनला होताच.

हिंदीबाबत विनोबांचा दाखला देताना..

सुषमा स्वराज यांचा दाखला देताना शहा म्हणाले, ‘जगात हिंदी बोलणाऱ्यांची संख्या २० टक्के आहे.’

थर्मामीटर फोडून ताप जाईल?

दैनंदिन ग्राहकोपयोगी वस्तूंच्या विक्रीतील वाढ १२ टक्क्यांवरून अवघ्या पाच टक्क्यांवर आलेली आहे.

‘३७०’ ..तरीही विरोध का?

आता तो जरा खुलला. ‘तुम्ही बरोबर बोललात. मग तर तुम्हाला सरकारच्या या कृतीचे समर्थन करावे लागेल

राष्ट्रविचार : कोण किती पाण्यात? 

सर्वोच्च न्यायालयाच्या २००२ सालच्या निकालानुसार हरयाणाचे पारडे जड आहे.

लई न्हाई मागणं.. 

शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांमध्ये दिलासा देण्याचा दावा करणाऱ्या या योजनेची खरी कसोटी यंदा लागणार आहे.

एकत्रित निवडणुकांची ‘नीयत’..

सरकार निवडणुकीच्या दडपणाखाली काम करत असल्याने कुठलेही दीर्घकालीन धोरण आखू शकत नाही.

धोरणाच्या मसुद्याशी सरकारचीच तडजोड!

पुन्हा एकदा मूर्ख मांजरींच्या भांडणात माकडाने पोळी पळवली आहे.

न्याय हरला.. आवाज उरला!

बहुधा इतिहासात पहिल्यांदाच महिलांना सर्वोच्च न्यायालयाच्या दाराबाहेर निदर्शने करावी लागली.

कुणी कुणाचा कैवार घ्यावा?

तिने आधी न्या. गोगोई यांच्या न्यायालयातील कर्मचारी म्हणून काम केले,

धोरणे आहेत; पण..

योगेंद्र यादव yyopinion@gmail.com काँग्रेसच्या या घोषणांनंतर अशी आशा केली जात होती, की भाजप किमान इतक्या किंवा त्यापेक्षाही चांगल्या घोषणा करेल. पण तसे झालेले नाही.. अर्थात, ही चर्चा केवळ जाहीरनाम्यांपुरती आहे,

मुद्दय़ांकडे लक्ष वेधणारा ‘गरीब’..

भाजप घाबरलाय याचा पुरावा हवा असेल तर पंतप्रधानांनी घाईघाईत राष्ट्राला दिलेल्या संदेशाकडे पाहा.

आमचा देश, आमची लोकशाही, आमचे मुद्दे!

पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवादी त्यांचा उद्देश साध्य करण्यात यशस्वी झाले काय?

राष्ट्रीय सुरक्षेच्या राजकीयीकरणाचे धोके..

 लोकसभेची निवडणूक राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दय़ावर केंद्रित करण्यामुळे आमच्या लोकशाहीचेही नुकसान होईल.

हा ‘सन्मान’ की अपमान?

‘प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने’विषयी सकारात्मक असण्याचे कारणच काय?

पालट होणार की पर्याय मिळणार?

फक्त उत्तर प्रदेशापुरतेच बोलायचे तर, तेथे भाजपला ४० जागा तरी गमवाव्या लागतील.

जुमला नकोय, जॉब हवाय!

‘उशिराने का होईना, मोदीजींनी आणखी एक सर्जिकल स्ट्राइक केलाच!’

आशादायी शक्यताही मावळतीस..

चंपारण्यचा सत्याग्रह व रशियाची क्रांती १९१७ मध्ये झाली

गुजरातच्या निकालांचा सांगावा

गुजरातच्या या निवडणुकीत आपल्या देशाने काही मौल्यवान अशा गोष्टी गमावल्या असे मला वाटते.

कुठल्याही, कितीही, काहीही..

निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही करू शकतात

गुजरात.. भाजपच्या पराभवाकडे?

भाजपला गुजरातमध्ये पराभूत केले जाऊ शकते का?

भाषा आंदोलनाची नवी दिशा

एकविसाव्या शतकात भाषा आंदोलनाचे स्वरूप कसे असावे

खरंच शेतकऱ्यांना काय हवंय?

शेतकरी संघटनांचे नेते व हजारो शेतकरी जमले होते.

सर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा मातीमोल

सीबीआयकडे या सगळ्या प्रकरणात झालेल्या संभाषणाची ध्वनिचित्रफीत असल्याचे ऐकिवात आहे.