
आरोग्य ‘स्मार्ट’ होताना..
‘हेल्थ वेअरेबल्स’ ही अलीकडे खूप झपाटय़ाने विकसित होत असलेली शाखा

अन्न हेच औषध; पण..
उत्पादन वाढावे, टिकावे, अन्नपदार्थ झटपट बनवता यावे या व अशा अनेक सोयींसाठी गेल्या काही दशकांत आपण विविध रसायनांशी सोयरीक केली.

‘वयस्कर’ होताना..
आयुष्यमान जरी वाढले तरी आयुष्याची वाढलेली वर्षे ही निरोगी राहण्याचे प्रमाण कमी झाले

अँटिबायोटिक प्रतिरोधाची त्सुनामी!
आरोग्य, प्राणिजगत आणि पर्यावरण या साऱ्यांशी संबंधित इतका दुसरा लक्षवेधी औषधप्रकार नाही.

औषधांचे पथ्य-पाणी..
सर्वात जास्त औषधे तोंडावाटे घेतली जातात. अन्नाप्रमाणेच औषधांचाही प्रवास अन्ननलिका, जठर व नंतर आतडी असा होतो

अॅलर्जी : आडाख्यांपलीकडची ओळख
ज्या घटकांमुळे अॅलर्जी येते त्यांना ‘अॅलर्जेन’ म्हणतात. अॅलर्जी हे प्रत्येकासाठी निराळे ‘सरप्राईझ पॅकेज’ असते.

सोडियम-पोटॅशियमची ‘नमकीन’ गोष्ट
सोडियम हा अल्कधर्मी धातू मूलद्रव्य, आपल्याला मुख्यत: मिळतो खायच्या मिठातून म्हणजे रासायनिक नावाप्रमाणे ‘सोडियम क्लोराइड’मधून

फार्मासिस्ट घडवताना!
आरोग्य क्षेत्रातील आधीच माहीत असलेले अनेक कच्चे दुवे कोविडमुळे अधिक प्रकर्षांने समोर येत आहेत

औषधोपचारांना मात्रा मार्गदर्शक तत्त्वांची
परदेशांतील वैद्यक व्यावसायिकांचे काम प्राथमिक आरोग्य सेवेच्या स्तरापासूनच विशिष्ट गाइडलाइन्सच्या चौकटीत चाललेले दिसते

उपाय, उपयोग आणि अपाय!
अनेक औषधे, फूड प्रॉडक्ट्सच्या लेबलवर ‘इम्युनिटी’ या शब्दाचा अलगदपणे नव्याने समावेश करण्यात आला.

करोना येता घरा..
लक्षणविरहित, अतिसौम्य, सौम्य, मध्यम तीव्र, तीव्र अशी वर्गवारी कोविड रुग्णाची केली जाते

ग्राहकाला औैषध-माहितीचा ‘उपचार’
ऑस्ट्रेलियात १९९० च्या सुमारास औषधांची निर्मिती, शिफारस (प्रिस्क्रायबिंग), वापर यासाठी ग्राहक चळवळीने मोठा आवाज उठवला.

मनाचिये गुंतागुंती..
मानसिक आजारांवर उपचार उपलब्ध आहेत; पण आधी आजार ओळखून ते मान्य करण्याची गरज आहे..

कणभर प्रयत्न, मणभर यश !
मधुमेह, रक्तदाब यांसारख्या ‘जीवनशैलीजन्य’ आजारांचे भारतातील प्रमाण गेल्या १६-१७ वर्षांत दुपटीने वाढले.

बाहेर विषाणू, मनात भयाणू!
‘करोनासह काही काळ जगावे लागेल’, हे गृहीत धरून मानसिकता बदलण्याची गरज आहे..

औषधसुरक्षा उत्क्रांत होताना..
जगातील मृत्यूंच्या पहिल्या दहा कारणांतील एक कारण औषधांचे दुष्परिणाम हे आहे

जडो मैत्र सूक्ष्मजिवांचे..
क्लोस्ट्रिडियम, लॅक्टोबॅसिलय ही नावे जड वाटतील.. पण अशा कित्येकांना आपण आपल्या शरीरात वागवतो; यांपैकी अनेकांमुळे निरोगी राहातो!

करोना युद्धातील ‘अनामवीर’!
कोणताही आरोग्य-कार्यक्रम वा आरोग्यविषयक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देशातील सात लाख औषध दुकाने ही महत्त्वाची केंद्रे आहेत..

स्ट्रिप कटिंग : एक अवघड दुखणे
सर्वसाधारणपणे फार्मा वितरक अशा उरल्यासुरल्या गोळ्यांच्या एक्सपायरी मालाची परतफेड देत नाहीत.

प्राथमिक आरोग्य सेवा सक्षमच हवी!
आपल्या देशात ७० टक्के लोक स्वत:च्या खिशातून आरोग्यावर खर्च करतात, म्हणजे त्यांना आरोग्य विम्याचे सुरक्षाकवच नसते