03 December 2020

News Flash

अभिकल्पकांची विचारसरणी

हानपणी बिल्डिंगमधील सर्व कुटुंबे एकत्र येऊन भेंडय़ांचा किंवा बदाम सातचा खेळ रंगवत असू.

अभिकल्प विचार आणि शिक्षण

सिंहराजाचे सिंहासन कसे असेल? देवमाशांचे घर कसे असेल?

बौद्धिक कुपोषण आणि कल्पनांचे दारिद्रय़

शिक्षण फक्त विद्यार्थ्यांनी माहिती ग्रहण करून परीक्षांत उत्तीर्ण व्हावे यासाठी नसते

सर्जनशील कल्पनाविलास

लोकांच्या आवडी- निवडी जोपासण्याच्या आव्हानाला अभिकल्पक सतत सामोरे जात असतात.

अभिकल्प प्रक्रिया

दोन अभिकल्पक जेव्हा अभिकल्पाबद्दल बोलतात

नवतंत्रज्ञान हे फक्त तरुणांसाठी?

आईला स्मार्टफोन वापरायला शिकवताना मला आपल्या समाजातील अनेक ‘वयवादी वृत्तींचा’ अनुभव आला.

वापरयोग्यता आणि अभिकल्प

अभिकल्पाच्या ज्या गुणधर्माबद्दल आपण बोलत आहोत, त्याला इंग्रजीत ‘युजेबिलिटी’ म्हणतात.

वस्तूंच्या रूपांची संकल्पना

बाजारातील काही वस्तू आपल्याला पाहता क्षणी आकर्षित (तत्क्षणिक प्रलोभन) करतात आणि काही आपल्या सोबत्यांना.

साक्षरतेच्या पलीकडले

निरक्षर उपयोक्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान वापरणे शक्य आहे.

वस्तूंचे रूप आणि त्यातील सुप्त संदेश

अभिकल्पकांचे काम फक्त रूप देणे किंवा वस्तू सुंदर बनविणे एवढेच नाही.

गणपती – शेंदरी, निळे, सावळे की गोरे?

पारंपरिक गणपतीचा रंग हा प्रामुख्याने लाल आहे.

साक्षर-मात्र उपयोक्त्यांकरिता…

भारतात आज अन्योन्यसक्रिय वस्तूंचे अनेक नवे उपयोक्ते होऊ घातले आहेत.

संस्कृतिसापेक्ष अभिकल्प

पारंपरिक वस्तू त्याच स्वरूपात याव्यात व वापरल्या जाव्यात असा आग्रह धरणे कठीण आहे.

‘सेवा अभिकल्पा’चे महत्त्व

सेवा अभिकल्प (सव्‍‌र्हिस डिझाइन) हे एक नवे क्षेत्र आता सर्वत्र विकसित होत आहे.

एका अक्षराचे शवपरीक्षण

टंकनिर्मिती एक श्रमकारक व वेळखाऊ प्रक्रिया आहे हे मान्य, पण आपल्या अक्षरांसाठी आपण हे कष्ट घेतले पाहिजेत.

संगणकासाठी टंकलेखन यंत्रणांचे अभिकल्प

औद्योगिक अभिकल्प संस्था, आयआयटी मुंबईत भारतीय भाषांसाठी टंकलेखन या विषयावर संशोधन चालते.

भारतीय भाषा टंकलेखनातील आव्हाने

भारतात इंटरनेटचे उपयोक्ते वाढत असले तरी आपल्या भाषांतील विकिपीडियाची पाने मात्र अजून वाढलेली नाहीत.

घराच्या त्रिमितीय आलेखापलीकडे

पेरूसारख्या देशात परवडणाऱ्या व प्रसरणशील घरांच्या प्रयोगातून आपण काय शिकू शकतो.

स्वस्त घरांची अभिकल्पना

मोठय़ा शहरांत परवडणारी घरे बांधण्याच्या योजनेची सध्या चर्चा सुरू आहे.

अन्योन्यसक्रिय वस्तूंचे स्थानिकीकरण

मोबाइल फोनवरील इंग्रजी संवादांची वापरयोग्यता इतकी चांगली आहे

रेल्वे नकाशांची उपयुक्तता

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय गाडय़ांमधून दररोज सुमारे ७५ लाख लोक प्रवास करतात.

मुद्राक्षरांचे सौंदर्यशास्त्र

वाचनमग्नता केवळ चांगल्या मुद्राक्षररचनेवर अवलंबून असते असे नाही.

चला, खेळातून शिकू या बरेच काही

चतुरंग, ज्ञान चौपड, अष्टापद, पचीसी, गंजिफा पत्ते यांसारख्या अनेक खेळांचा उगम भारतात झाला.

अन्योन्यक्रिया अभिकल्पकांसमोरील आव्हाने

सात वाजेपर्यंत जर ती विकली गेली नाहीत, तर ती फुले आहेत तिथेच टाकून त्याला घरी जावे लागते.

Just Now!
X