24 September 2020

News Flash

अमेरिका-चीन व्यापारयुद्धाचा लेखाजोखा

चार वर्षांपूर्वी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीच्या प्रचारात डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरुद्ध प्रचंड आगपाखड केली होती

युरोपातील ‘कुंपण’धंदा

खासगी मालमत्ता, किल्ला वा शहराच्या सीमांवर भिंत, कुंपण घालणे, खंदक खोदणे नवीन गोष्ट नाही

‘करोना’त आंतरराष्ट्रीय स्थलांतरित..

आंतरराष्ट्रीय स्थलांतरित अनेक बाबतीत सतत धास्तावलेले असतातच शिवाय मनात येईल तेव्हा त्यांना मायदेशी देखील जाता येत नाही.

‘करोना’ग्रस्त विदेशी गुंतवणूक

आणखी काही महिने तरी, थेट परकी गुंतवणुकीचे प्रवाह पूर्ववत् होणार नाहीत. पण अशाही काळात भारताला संधी असू शकते..

‘करोना’मंदीची ऐतिहासिक तुलना

एखाद्या देशातील अर्थव्यवस्था वर्धिष्णु असूनसुद्धा त्याच्या जीडीपीच्या वाढदरात चढउतार होतच असतात

‘अस्थिर’ जागतिक वित्तक्षेत्र

केंद्रस्थानी असलेल्या अस्थिर वित्त क्षेत्राचे दुष्परिणाम संपूर्ण जागतिक अर्थव्यस्वस्थेवर होऊ शकतात.

इथिओपियाचे ‘नोबेल’ उदाहरण

अलीकडच्या काळात इथिओपिया स्वागतार्ह कारणांसाठी चर्चेत आहे

‘साफ्ता’स्त्र वापरण्याची हीच वेळ!

भारतीय उपखंडातील राष्ट्रांना शेकडो वर्षांचा सामायिक सांस्कृतिक इतिहास आहे.

जागतिक सागरी व्यापाराला ‘करोनाओहोटी’

गेल्या चार दशकांतील जागतिकीकरणामुळे जागतिक सागरी व्यापाराला उधाण आले.

अर्थव्यवस्थेचा ‘एल’कारी प्रवास..

‘आर्थिक अतिरेकाचे भाष्यकार’ ठरलेले अर्थशास्त्रज्ञ नुरिएल रूबिनी यांनी करोनापश्चात जागतिक महामंदीचे गांभीर्यही अलीकडेच अधोरेखित केले आहे.

‘आंतरराष्ट्रीय’च्या पोटातच ‘राष्ट्रीय’!

करोना-संकट उद्भवण्याआधीच जागतिकीकरणाच्या संस्था बडय़ा देशांना गैरसोयीच्या वाटत असल्याचे दिसू लागले होते.

आदर्शवाद नव्हे, व्यवहारवादच!

करोना विषाणूचा प्रसार प्राय: माणसांकडून माणसांकडे संक्रमणामुळे होत आहे. त्यासाठी माणसे शरीराने समोरासमोर यावी लागतात.

नवउदारमतवादी पुस्तक मिटण्याची वेळ

प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि घराघरांत करोनावर विविधांगी चिंतायुक्त चर्चा सुरू आहेत

प्रदूषण आणि ‘महामारी’

एखादा रोग ‘महामारी’ किंवा विश्वव्यापी घातक साथ ठरण्याचे काही निकष आहेत.

‘जाव्यास’ बुडवण्याचा हव्यास!

‘गॅट’च्या जागी अधिक सर्वसमावेशक करारासाठी अमेरिकादी श्रीमंत राष्ट्रांनी पुढाकार घेतला.

अजुनी ‘रुतूनी’ आहे.. 

जागतिक अर्थव्यवस्थेच्या या संकुचित पायाची नोंद घेत नाणेनिधीचा २०२० साठीचा अहवाल बघावयास हवा.

‘जागतिकीकरणाच्या शोकेस’ला तडे

पण अलीकडच्या काळातील काही घडामोडींनी हाँगकाँगच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम केला आहे.

‘निश्चित’ ब्रेग्झिटनंतरच्या अनिश्चितता

ब्रिटनने संघात ‘राहावे (रिमेन)’ की ‘बाहेर पडावे (लीव्ह)’ यावर जून २०१६ मध्ये सार्वमत घेतले गेले.

‘अति’संवेदनशील खनिज तेल!

आंतरराष्ट्रीय बाजारात विविध वस्तुमालांचे (कमॉडिटीचे) बाजारभाव वरखाली होणे नवीन नाही.

पुन्हा ‘दशदिशां’चा मागोवा..

अलीकडे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेतील गंभीर पेचप्रसंगाबद्दल आपण ऐकत आहोत, अनुभवत आहोत.

‘इशारा’ आणि ‘आवाहन’!  

२०१६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत बऱ्याच गंभीर घटना घडल्या

‘बहु’राष्ट्रीय कंपन्या : जगासाठी ‘फ्रॅन्केस्टाइन’?

वस्तुमाल-सेवेची गुणवत्ता चांगली ठेवून कंपनी आपला धंदा थोडय़ाच काळात काही पटींनी वाढवू शकते.

आता ‘सार्वभौम’ सट्टेबाज!

गतकाळात काही राष्ट्रांचे परकीय चलनाचे उत्पन्न त्यांच्या गरजांपेक्षा खूप जास्त आहे.

क्षितिजावरील ‘गिधाडे’ गुंतवणूकदार!

आंतरराष्ट्रीय धनकोंनी थकबाकीदार राष्ट्राच्या अध्यक्षाचे विमान वा नाविक दलाचे जहाज ताब्यात घेतले तर?

Just Now!
X