News Flash

२. चक्र

आपण माणूस म्हणून कसे जन्माला आलो, असा प्रश्न मनात डोकावला तर त्याचं उत्तर माणूस शोधू लागतो. त्यातून पुढे येतो तो ८४ लक्ष योनींचा सिद्धांत. ८४ लक्ष योनीतून जीव

१. मनुष्यजन्म

जानकीजीवन स्मरण जयजय राम! श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं स्मरण करीत त्यांच्या विचारांच्या आधारावर आजपासून वर्षभर आपण चिंतन सुरू करीत आहोत. चिंतनाच्या सुरुवातीला गोंदवल्याच्या प्रथेप्रमाणे सीतामाईंचं आणि प्रभूचं स्मरण आहे.

२८९. अर्धविराम

हा पूर्ण नव्हे अर्धविराम आहे. याचाच अर्थ हे सदर संपवतानाच उद्यापासून सुरू होणाऱ्या नव्या सदराची ही प्रस्तावना आहे. हे सदर असेल श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या बोधाचा मागोवा घेणारं.

२८८. प्रार्थना

आद्य शंकराचार्य यांनी अखेरच्या दिवसांत शिष्यांना एक संदेश दिला. ते म्हणाले, ‘एकच ब्रह्म आपल्या आत्मसामर्थ्यांने नानात्व धारण करते. याकरिता त्या शुद्ध, बुद्ध, मुक्त सच्चिदानंद स्वरुपाची उपासना सर्वानी करावी. परंतु

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २८७. नवनीत

आज जीवनातील ताणतणावांत आध्यात्मिक विचार मनाला बरेचदा शांतीचा अनुभव देतात. आपली जिथे श्रद्धा आहे अशा स्थानी नतमस्तक होतानाही आपल्याला काही प्रमाणात निश्चिंतीचा अनुभव येतो. पण त्याचबरोबर या क्षेत्रातही स्वार्थ,

२८६. अभ्यासयोग

निसर्गदत्त महाराज यांचा जो संवाद आपण पाहिला त्यामागचा हेतू काय? तर जो सत्यमार्गदर्शक आहे, साक्षात्कारी सत्पुरुष आहे त्याच्यात आणि आपल्यात काय फरक असतो, कोणता भेद असतो, ते स्पष्ट व्हावं.

२८५. फरक

सत्यमार्गदर्शक, साक्षात्कारी सत्पुरुषात आणि आपल्यात काय फरक आहे, त्याचं उत्तर निसर्गदत्त महाराज सहजपणे देतात. ते म्हणतात, ‘‘माझ्यात आणि तुमच्यात मला काहीच भेद दिसत नाही.

२८४. अनुभव आणि अभिव्यक्ती

एक पाश्चात्य साधक आणि श्रीनिसर्गदत्त महाराज यांच्यातला संवाद आपण पाहात आहोत. मुद्दा सुरू आहे तो, त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे हा. महाराज म्हणतात, फरक काहीच नाही. फरक असल्याची

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २८३. ‘तो’ आणि आपण

आपल्या जगण्यात आपल्याला निश्चिंती हवी असते. आयुष्य चिंतामुक्त, सुखाचं सरावं आणि निर्भयतेनं या जगात आपल्याला वावरता यावं, ही आपली खरी ओढ असते. संत आणि सत्पुरुष आपल्याला तसे जगताना दिसतात.

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २८२. अखेर

जगणं स्वअर्पित आहे तो स्वतपुरतं जगत असतो. जगणं समर्पित आहे तो ज्याला ते समर्पित आहे त्याच्याचसाठी जगत असतो. जो परमात्म्याच्याच प्रेमात जगत आहे तो एकरसात, एका लयीतच जगेल. ती

२८१. समर्पण

या स्थूल आणि दृश्य भौतिक जगातला प्रेमाचा मार्गही सोपा नाही. मीर ‘अनीस’ यांचा शेर आहे, ‘अनीस’ आसां नहीं आबाद करना घर मोहब्बत का। ये उनका काम है जो ज़िन्दगी

२८०. प्रेम

हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या! प्रेमात मी मस्त झालो आहे, बुडून गेलो आहे आता मला होशियारी कुठली? जो प्रेमात आकंठ बुडाला आहे त्याला कसला होश असणार?

२७९. आत्मतृप्ताची स्थिती

हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या। रहें आजाद या जग में, हमें दुनिया से यारी क्या ।। आत्मतृप्ताची स्थिती कबीर सांगत आहेत. परमेश्वराच्या प्रेमात जो आकंठ बुडाला

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २७८. तब क्यों बोले?

जगत असताना जगाच्या आसक्तीत न जगता, जगाविषयीचा मोह आणि भ्रम यांचं ओझं घेऊन न जगता आत्मतृप्तीनं जगता येणं, हीच मुक्ती आहे. ही स्थिती सद्गुरुशिवाय प्राप्त होणं आणि टिकणं केवळ

२७७. मुंगी आणि मोहरी

ज्ञान आचरणात किती उतरलं, हे विचारून कबीरजी मुक्तीचाच मार्ग दाखवत आहेत. जोवर अज्ञान आहे तोवर बंधन आहे. जोवर जगणं अज्ञानाचं आहे तोवर मुक्ती कसली? जेव्हा आचरणात ज्ञान येईल तेव्हाच

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २७६. आकलन आणि आचरण

कबीरांची जी रमैनी आपण पाहिली तिचा शेवट नामतत्त्वाचं गहन गंभीर रूप सांगून होतो. रमैनीच्या सुरुवातीला मुक्तीचं स्वरूप पढत पंडितांना विचारलं. वेदाचं शाब्दिक ज्ञान सांगू नका, असंही बजावलं. त्याच्या पुष्टीसाठी,

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २७५. स्थिर दास

कबीरजी या रमैनीत म्हणतात, चारि वेद ब्रम्है निज ठाना। मुकुति का मर्म उनहुँ नहिं जाना।।३।। दान पुन्य उन्ह बहुत बखाना। अपने मरन की खबरि न जाना।।४।। चारही वेद स्थापणाऱ्या

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक:२७४. दोन बिया

अपने मरने की खबर न जाना, असं विचारताना कबीरांचा हेतू हा आहे की, मृत्यूनंतर उपयोगी पडेल याच हेतूनं केवळ दान आणि पुण्य करणारे जगताना स्वतच्या ‘आनंदा’साठी स्वार्थानं दुसऱ्यांची लुबाडणूकही

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २७३. सवाल

आपण कबीरांचे काही दोहे पाहिले, काही भजनं पाहिली, आता पाहात आहोत ती रमैनी. कबीरांचा सर्वात प्रमाण ग्रंथ आहे ‘बीजक’. बीजक म्हणजे गुप्त आत्मतत्त्वाचं बीज प्रकट करणारा ग्रंथ! त्याची ११

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २७१. निरिच्छाची इच्छा

भक्तांच्या छोटय़ा छोटय़ा इच्छा महाराज पूर्ण करतात पण त्यांच्या एकमात्र इच्छेबाबत आपण किती जागरूक असतो? निरिच्छ अशा सद्गुरूंनाही एक इच्छा असतेच. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणाले, ‘‘मंदिराबाहेरचा भिकारी कसा आशेनं

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २७०. निर्भयपद

जीवन म्हणजे एक स्वप्न आहे. त्यात सद्गुरुचा अनुग्रह हा खरा दृष्टांत आहे. हाच स्वप्नदृष्टांत! गाढ झोपी गेलेल्याला हातानं गदगदा हलवून जागं करावं लागतं ना? तसा अनुग्रह म्हणजे झोपी गेलेल्याला

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २६९. स्वप्न आणि दृष्टांत

कबीरांचं भजन आपण पाहात आहोत, साधो सो सतगुरु मोहिं भावै! सद्गुरू मला जी उपासना देतात त्यात ते स्वत: रममाण असतात. भौतिकाच्या ओढीतून मला बाहेर काढतात आणि त्यांच्या चित्तातही भौतिकाचा

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २६८. कौन बतावे बाट

सामान्य साधकापासून तपस्व्यापर्यंत ; प्रत्येकाच्याच वाटय़ाला भगवंताला दूर ठेवणारा ‘घूँघट’ येतोच योतो. तो ‘घूँघट’ ओळखता येणं आणि तो दूर करता येणं सोपं नाही. त्यासाठीचा उपाय आणि परमार्थाचा खराखुरा

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २६७. खरा घूँघट : लोकेषणा

परमार्थाच्या मार्गावर खऱ्या अर्थानं ज्यानं पहिलं पाऊल टाकलं त्या पावलामागे खरी कळकळ होती. परमात्मप्राप्तीची खरी आस होती. भले ती क्षीण असेल. जे होतं ते अत्यंत आत्मिक होतं.

Just Now!
X