05 December 2020

News Flash

खेळ मांडियेला, वाळवंटी घाई..

गोटे आणि गाळ यामध्ये असलेली वाळू ही नदीला आकार देते.

नदीतले मासेमार : खाणीतले कॅनरी

हे सगळे आठवायचे कारण म्हणजे २१ ऑक्टोबर रोजी ‘जागतिक मासे स्थलांतर दिवस’ झाला

पवित्र उगम-प्रदेशांच्या गोष्टी..

‘चारधाम महामार्ग’सारखा विनाशकारी प्रकल्प रोखून नद्यांच्या उगम-प्रदेशांचे पावित्र्य राखण्याचे काम भाविक करतील का?

पुराच्या पूर्वसूचना शोधायच्या कुठे?

देशभरच यंदा ‘समर मॉन्सून’ सरासरीपेक्षा ८.७ टक्के जास्त पाऊस झाला.

जागतिक नदी दिन कुणामुळे ‘साजरा’?

सप्टेंबर महिन्यातला शेवटचा रविवार हा ‘जागतिक नदी दिन’ म्हणून साजरा केला जातो.

‘हवामान बदला’च्या मागे लपून..

‘हवामान बदलतंय, त्याला कोण काय करणार?’ हे गेल्या वर्षांत अनेकदा ऐकलेले वाक्य.

कोविडनंतरचा ‘आत्मनिर्भर’ विकास.. 

सध्या आशेचा किरण म्हणजे शेती, वनीकरण आणि मासेमारी क्षेत्र- ज्यांनी या स्थितीतही ३.४% वाढ नोंदवली!

भूजल : डोळ्यांआडची जीवनरेखा

भारताच्या पाण्याची जीवनरेखा जमिनीवरून वाहण्यापेक्षा जमिनीखालून अधिक वाहते.

‘ईआए मसुदा’ आणि आपण!

पर्यावरणीय अभ्यास, पर्यावरणीय मान्यता हे विषय फक्त चर्चेचे, वादाचे नसून तुमच्यामाझ्या जगण्याशी निगडित आहेत.

नद्यांची बोलीभाषा

आपल्याकडे अनेक भाषांनी, अनेक प्रकारच्या नद्यांनी आणि साक्षी समूहांनी दिलेली नावे तर आश्चर्यकारक आहेत.

नव्या ईआयए मसुद्याने काय साधणार?

 ‘ईआयए’, जनसुनवाई, पर्यावरणीय परवानगी या अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत.

मुक्त गोदावरीचे ध्वजारोहण

गोदावरी नदी नाशकात अख्खीच काँक्रीटने बंदिस्त झाली होती. पात्रातही काँक्रीट! ते काढण्यासाठी पाठपुरावा झाला, अखेर नदी मुक्त झाली..

#ब्लॅकलाइव्ह्जमॅटर आणि पेटते पाणी

पाण्याचा प्रश्न हा फक्त तांत्रिक किंवा पर्यावरणीय नसून व्यापक सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे.. मग तो महाराष्ट्रातला असो की अमेरिकेतला..

समित्यांवर समित्या..!

गेल्या वर्षीच्या विनाशकारी पुरानंतर २३ ऑगस्ट २०१९ रोजी जलसंपदा विभागाने पूर अभ्यास समिती स्थापन केली होती

शहरातले पाणी आणि डोंगरातली जंगले

भारतात कोणत्याही भागाचे संरक्षण ही एक बहुपेडी समस्या आहे, अनेक संरक्षित क्षेत्रांसाठी विस्थापन झाले आहे

मुक्तवाहिनी नदय़ा का वाचवाव्या?

देशव्यापी टाळेबंदी सुरू झाल्यापासून नद्यांच्या पाणी-गुणवत्तेत आशादायी बदल होत आहेत

टाळेबंदीमधल्या आनंदी नदय़ा

जगभरातील पर्यावरणावर मात्र, मानवी हस्तक्षेप कमी झाल्याचा  चांगला परिणाम दिसत आहे

नदीचा भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग

भारतातील बहुतांश संगम पवित्र मानले जातात. म्हणजे फक्त स्तोत्र-पुराणांमध्येच नव्हे तर लोककथा, लोकगीतांमध्येदेखील

नदीच्या गोष्टी का ऐकाव्यात? 

 अमेरिकेत जसे ‘मिसिसिप्पी ब्ल्यूज’ तसेच आपल्याकडे भातियाली.

शहरातल्या पुरांचे बदलते वास्तव

जगभरात १९८० पासून आत्यंतिक पाऊस आणि पुराच्या घटनांमध्ये चौपट वाढ झाली आहे.

नदी बदलतेय, आपण कधी बदलणार?

जसं पश्चिम महाराष्ट्रात घडत होतं तसंच कोकणातही पुरानं थमान घातलं.

नदी पुनरुज्जीवनाचे जिवंत धडे

नदी पुनरुज्जीवनाबद्दल जाणण्याआधी भारतातील अशा काही प्रकल्पांचा आढावा घेऊ

नदी पुनरुज्जीवन म्हणजे काय?

उंबर, जांभूळ, करंज, वाळुंज अशी खास नदीकाठची झाडे असलेल्या या भक्कम तटाने अनेक पूर पचवले आहेत.

बारा गावचं पाणी : नव्या जलव्यवस्थापनाचा उगम

भारताला आणि महाराष्ट्राला पाण्याचे महत्त्व सांगायची गरज नाही.

Just Now!
X