06 March 2021

News Flash

आपल्या हातची संधी..

स्थानिक जैवविविधतेच्या संरक्षणासाठी देशात कायदा लागू आहे.. गावांनी, शहरांनी त्यांच्या त्यांच्या परिसरातील जैवविविधतेच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे, असं हा कायदा सांगतो, तरीही महाराष्ट्रच काय, देशभरातली अगदी मोजकी गावं अशा

जलपर्णी : राक्षस ते रक्षक!

पाणी दूषित असल्यावर जलपर्णी फोफावते. जलपर्णी फोफावलेलं पाणी मेल्यासारखंच दिसू लागतं.. पण या वनस्पतीतले घातक घटक काढून तिचा वापर पाणी शुद्ध ठेवण्यासाठी करणाऱ्या प्रयोगांकडे दुर्लक्षच सुरू आहे.. महाराष्ट्रातील नद्यांना

विळखा.. भूजल प्रदूषणाचा

भूजल प्रदूषणाच्या समस्येने आक्राळविक्राळ रूप धारण केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल. भूजल प्रदूषित होणार नाही हेच पाहणे हाच त्यावरचा उपाय ठरतो. त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा कर्करोग बेमालूमपणे आपल्याला विळखा टाकतो

संकट आहे, हे खरे ..

हवामानबदल आणि ‘ग्लोबल वॉर्मिग’ यांचा धोका आहे की नाही, यावरले वाद केवळ निष्फळ नव्हे तर अयोग्यही ठरावेत, इतके हे संकट स्पष्ट झाल्याचे मत सध्या सुरू असलेल्या दोहा शिखर बैठकीत

गुच्छातला संदेश..

गुच्छ म्हणजे वैविध्य.. खुडलेल्या निरनिराळय़ा फुलांना एकत्र आणणं.. विविधतेतलं सौंदर्य! खाण्यापिण्याच्या सवयींत, जगण्यात हे वैविध्य आपण बाणवलं.. पण देशी निसर्ग जपायला हवा, याचं भान सुटत गेलं..

कहाणी एका गोवंशाची!

ही जनावरे दिवसाला फारतर दीड ते दोन लिटर दूध देतात! पण म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही.. या वाणांची उपयुक्तता फक्त दूध देण्यापुरती आहे की बदलत्या काळात, संकराचे प्रयोग

देशी जनावरं कालबा?

एकीकडे शेतीची तंत्रं बदलली, दुसरीकडे शहरांच्या गरजा वाढल्या. मग अधिक दूध देणारे संकरित वाणच उपयुक्त ठरू लागले.. पण संकरासाठी तर अस्सल देशी वाण टिकवायला हवेत, अशी परिस्थिती आता आली

पावसाचा काळ बदलतोय?

ऑक्टोबरातल्या पावसानं महाराष्ट्रभर हजेरी लावली, विदर्भाला तर दिलासाच दिला.. पुण्यात ऑक्टोबर हा पावसाचाच महिना मानावा लागतो आहे.. हा बदल कधी झाला? ‘२०० वर्षांत दोन आठवडय़ानं पुढे’ सरकणाऱ्या पावसाळ्यानं चाल

टिकाऊ की टाकाऊ?

गडकिल्ल्यांवर, तीर्थक्षेत्री किंवा जुन्या शहरांत पाण्यासाठी केलेल्या प्राचीन व्यवस्था आजही पाहता येतात.. पण वाढती वस्ती किंवा बेजबाबदार वावर यांमुळे अशा वारशाचे संरक्षण होत नाही.. त्यामागे असलेल्या व्यवस्थेतून कितीतरी शिकण्यासारखे

Just Now!
X