09 March 2021

News Flash

‘अक्षरांचा श्रम केला’

गुरांच्या बाजारापासून ते चकचकीत अशा मॉल्सपर्यंत, स्थलांतरित मजुरांपासून पंढरीच्या वारीपर्यंत, नैसर्गिक अशा अस्मानीपासून ते सत्तेपासून येणाऱ्या सुलतानीपर्यंत अशा अनेक विषयांना ‘धूळपेर’च्या निमित्ताने स्पर्श करता आला..

सत्त्वाचे शब्द

कलावंताच्या मनात वसतीला असलेल्या जगाचा आणि वास्तवातल्या जगाचा कायम झगडा चाललेला असतो. लिहिताना, व्यक्त होताना हा झगडाच सुरू असतो. दोन जगांची सरमिसळ होते,

अजातशत्रूंची वस्ती वाढत आहे..

जिथे जिथे पक्ष-प्रतिपक्ष समोर ठाकले असतील आणि काही चर्चा होत असेल अथवा एखादा संवेदनशील विषय असेल तर तिथे सहभागीदार होणे सोडा, साधे साक्षीदार होणेही नको वाटते अनेकांना.

धूळपेर – उगवणाऱ्या प्रत्येक पहाटेसाठी

‘दारिद्रय़ पाचवीला पुजलेले’ आणि ‘चंद्रमौळीचे सुख’ यासारख्या किती तरी गोष्टी आपल्या शब्दसृष्टीत असतात..

‘बरी या दुष्काळे पीडा केली’

‘सिंहस्थ’,‘कुंभमेळा’ ही जशी पर्वणी तशीच आता दुष्काळ ही एक पर्वणी ठरू पाहतोय. दुष्काळ आणि तो निवारणाच्या पारंपरिक सरकारी उपाययोजना पाहू जाता दुष्काळ हा जणू सरकारचा अंगीकृत उद्योगच वाटावा आणि

कापूस म्हणाला उसाला..

‘‘पांढऱ्या सोन्या’, तुलाही झळाळी येईलच की. का एवढं मनाला लावून घेतोस? ’’ ऊस आपल्याला दिलासा देतोय, की जखमेवर मीठ चोळतोय, हा प्रश्न कापसाला पडला.

मजूर की मजबूर?

आपल्या राज्यात चराई योजनेपासून दुधाच्या महापूर योजनेपर्यंत आणि कोरडवाहू अभियानापासून ते मागेल त्याला काम देणाऱ्या ‘रोहयो’च्या कायद्यापर्यंत.

गर्दीत हरवली वाट..

गर्दीलाच मुळात स्वत:चा चेहरा नाही, व्यक्तिमत्त्व नाही. त्यातही बाजारातील गर्दी म्हणजे कोणाला तरी विकत घेणारी, कोणाला तरी विकायला काढणारी किंवा कोणाला तरी खरेदी करणारी.

अंधार.. आतला, बाहेरचा

दिवाळीला उजेड हमखास असतो आणि प्रकाशाचीच पूजा केली जाते. सगळीकडे पेटलेले दिवे. अशा वेळी अंधारात चाचपडणाऱ्या आणि उजेडासाठी आसुसलेल्या अभागी जीवांचे अस्तित्व जवळपास बेदखलच असते.

सत्तेचे रंग-रूप

आज सत्तेचे संदर्भ बदलेले. राजकीय पुढाऱ्यांची ओळख असलेली टोपीच एक तर कालबाह्य़ झाली आहे; पण केवळ टोपीने दडवले जाईल एवढे तोकडे साम्राज्यही आजकालचे पुढारी उभे करीत नाहीत आणि ‘मारुती

रयत आणि (आजचे) राजे!

रयतेच्या काडीलाही धक्का लागू नये याची खबरदारी घेणाऱ्या शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातल्या सरंजामदारांना वठणीवर आणले.

‘सामाजिक बांधीलकी’च्या नावाने..

आज ‘गोरगरीब, वंचित, उपेक्षित, शोषित’अशा सगळ्या घटकांना ‘सामाजिक बांधीलकी’या शब्दाशी जोडले जाते.

नाद नाय करायचा

संवादाची माध्यमे वाढली आहेत. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप..दिवसभर असंख्य गोष्टी आदळत राहतात एखाद्या प्रपातासारख्या. त्यातल्या किती गोष्टींना धरून ठेवतो आपण किंवा किती जखडून टाकतात आपल्याला.

बैलांची माती.. मातीचे बैल..

जिथे जिवंत बैल आहेत त्या खेडय़ापाडय़ात तर बैलांची पूजा होतेच, पण जिथे असे बैल मिळणार नाहीत तिथे मातीच्या बैलांची पूजा केली जाते.

आवाऽऽऽज कुणाचा..

शब्दातले सामथ्र्य समाजात नवी मूल्ये रुजविते आणि नव्या व्यवस्थेची पायाभरणीही करते. ‘चले जाव’, ‘खेडय़ाकडे चला’ यांसारखे शब्द केवळ औपचारिकता राहत नाहीत तर इतिहासातली महत्त्वाची नोंद ठरतात.

भाषा व्याकरणाची आणि अंत:करणाची

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बोलल्या जाणाऱ्या आणि पुस्तकाच्या पानापासून कोसो दूर असणाऱ्या असंख्य बोली आज अस्तित्वात आहेत.

जमिनीला कान लावण्याची गोष्ट..

ठळक आणि मोक्याच्या जागी जे बसले आहेत त्यांना निरखणेही अवघड नाही, सहजासहजी त्यांच्यावर कटाक्ष पडतोच पण ज्यांचा आवाजच आपल्यापर्यंत पोहोचत नाही असेही खूप लोक असतात.

आस्थेचा परीघ..

व्यवस्थेला प्रश्न विचारणारे नको असतात, प्रतिवादी नको असतात. व्यवस्थेत धडपडून उठू पाहणारा, वेगळे काही सांगू पाहणारा बरोबर नेम धरून टिपला जातो.

मळवाटा नाकारताना..

आपल्याकडे गावच्या लेखनात शोषण दिसते पण शोषकांचा चेहरा दिसत नाही. दुख, शोषण यांना गोंजारणे, सजवणे यापेक्षा आपल्या परीने त्याचे कलात्म पातळीवर निर्मूलन करणे, शोषणमुक्त समाजाचे स्वप्न पाहणे, एका

गळून पडलेले मोरपीस

ज्यांचे बालपण रम्य होते त्यांना आपले गाव आठवण्यातला आनंदही बरेच काही देऊन जातो. मात्र गावगाडय़ात समाजाच्या सर्वात तळाशी राहणाऱ्या दलितांनी ज्या अमानुष यातना सोसल्या त्यांच्या पुढच्या पिढय़ांनी गाव सोडला.

थरारू दे वीट!

वारीत सहभागी होणाऱ्यांत केवळ आध्यात्मिक अशा आनंदाची आस राहते असे नाही तर दुखाने गांजून गेलेलीही असंख्य माणसे असतात.

या उजेडात थोडी आग असती तर..

जिव्या सोमा मशे यांनी लोकप्रिय केलेली ‘वारली’ चित्रशैली आज देशविदेशात पोहोचली आणि दादाजी खोब्रागडे यांची ‘एचएमटी’ ही भाताची जात आता पाच राज्यांहून अधिक भागातल्या शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे.

उन्हातल्या पूर्वजांचे सावलीतले वारस..

‘जे भोग आमच्या वाटय़ाला आले ते तुमच्या येऊ नयेत’ असे म्हणून धुळाक्षरे गिरविण्यासाठी घरातले लोक एखाद्याच्या हाती लेखणी देतात, त्या लेखणीचाच पुढे कुऱ्हाडीचा दांडा होतो,

पेर्ते व्हा..!

कधी मनाजोगते उत्पादन होते, पण बाजारात पदरी निराशा येते. हंगामाच्या सुरुवातीला मांडलेले आडाखे आणि जुळवलेले गणित पार विस्कटून जाते.

Just Now!
X