News Flash

विचार करण्याची कला

‘विचार करण्याची कला’ अशीही एक कला असते. प्रत्येकाकडे काहीशी असतेच, पण फक्त माहिती व ज्ञान नव्हे, तर मर्मदृष्टीसाठी ती आवर्जून जोपासायला हवी.

पटाऊ वक्तव्यांमधील तर्कचुकवेगिरी

फडर्य़ा वक्त्यांचे म्हणणे एकदम पटल्यासारखे वाटते, पण काही तरी गडबड आहे असे मनात खुटखुटत राहाते, पण नेमकी काय गडबड आहे यावर बोट ठेवता येत नाही.

रीतिमूल्ये : चुकारांकडून बिनचूक कार्यपूर्ती

दुष्कृत्ये आणि/किंवा चुकीने होणाऱ्या घातक घटना रोखल्या गेल्या पाहिजेत. तसेच विधायक कार्यातही जाणाऱ्या खर्चापेक्षा मिळणारी सु-फले जास्त असली पाहिजेत.

‘सामान्य-माणूस’ दुटप्पी नसतो की काय?

राजकारणी मंडळी आत्मविसंगत बोलताना आणि करताना हमखास सापडतात आणि विनोदाचा किंवा संतापाचा विषय बनतात. त्यांचे समर्थन करण्याचा मुद्दा नाही.

दुखऱ्या समूहभावनांना उद्रेकाधिकार?

एकटय़ा व्यक्तीला सातत्याने टोचून बोलून आत्महत्या करायला भाग पाडले जाऊ शकते व तो गुन्हा आहेही, पण यावरून ‘समूहांना भावना दुखावून घेण्याचा अधिकार’ द्यावा काय?

मराठी भाषावैभवाचा इंग्लिशमार्गे शोध

अलंकार म्हटले की शोभा वाढवणारे उपरे नक्षीकाम असे वाटते. याउलट भाषा ही जर नृत्यांगना मानली तर तिने केलेले आविर्भाव (जेस्चर्स) आणि घेतलेल्या कायिकमुद्रा

‘कर्तव्यच्युती-सत्ता-कर्तव्यच्युती’ दुष्टचक्र

स्वयंप्रेरणेतून येणाऱ्या शिस्तीवर चालणारा समाज म्हणजे ‘स्वराज्य’ होय. पण माणसे कर्तव्यनिष्ठेत कमी पडतात. तरीही त्यांच्यात पुरेसे सहकार्य

आधी साफसफाई ‘गाढव’ कायद्यांची

विविध कायद्यांमध्ये काही कलमे अशी ‘पडलेली’ असतात की जी ‘पाळली तरी निरुपयोगी’ आणि ‘मोडली तरी निरुपद्रवी’ ठरतील. अशी कलमे मोडण्याखातर

‘सम्यक’ – निसर्ग : एक शुद्ध भंकस

निसर्गसौंदर्य हासुद्धा मानवी संवेदनांनी आणि कल्पनांनी घातलेला ‘घाट’ असतो. क्रौर्य व विध्वंस नको वाटणे, सुसंवाद व सौंदर्य हवेसे वाटणे या निखळ

‘स्वैर-बाजार-वाद’ हाही भंपकपणाच

बाजारपेठ ही संस्था, सगळ्याच समस्यांची आपोआपच काळजी घेईल, असे समजणे हाही मूलतत्त्ववादच ठरतो. कल्याणकारी उद्दिष्टे वादापुरती बाजूला ठेवली,

विकासाच्या वाटेवरील विघ्नसंतोषी

भूमी-अधिग्रहण कायद्यात बदल करून, मूळ भूधारकांना बाजारभावाच्या चौपट किंमत द्यावी, असे विधेयक पारित झाले.

मराठी-अस्मिता : पंक्चर कोण काढणार?

मूळ प्रांतात कामसूपणाला वा टॅलेन्टला वाव न मिळाल्याने स्थलांतरित झालेले, कष्टकरी वा व्यावसायिक ‘परप्रांतीय’; उत्पादक योगदान करण्याबाबत ‘मूळ निवासीं’पेक्षा सरस ठरले,

जैन-दर्शन: प्राचीन, पौर्वात्य पण प्रागतिक

जे प्राचीन व पौर्वात्य ते प्रतिगामी समजणे हीसुद्धा महागल्लत आहे. हिंदू परंपरेत, ‘सनातनी’पणा अल्पमतात असत आलेला आहे

सबल(?) गटात मोडणे हाच गुन्हा?

गुन्हेगार ठरवून दंडित करण्यासाठीचे कायदे हे नि:पक्षपातीच असले पाहिजेत. पण नवविवाहितेबाबतचा कायदा, दलित अत्याचारप्रतिबंधक कायदा

पश्चिमद्वेष! आयतोबांच्या उलटय़ा बोंबा

पाश्चात्त्य सभ्यतेला सतानी म्हणून त्याज्य ठरविणारे कोणीही, या आयत्या आधुनिकतेचा एकही फायदा घ्यायला चुकत नाहीत.

समता? की नव्या अर्थाने सर्वोदय?

मुळात मानवी कल्याण कशात मानावे? याविषयी मतबहुलता नेहमीच राहणार. पण उन्नतीच्या ज्या कोणत्या दिशेने वाटचाल करायची तीत, एक मूलभूत निर्णय घ्यावा लागतो.

‘भूमि’गत तिजोरीची शिरजोरी

आपण नागरिकच सरकारला सत्ता देतो. सत्ता देतो म्हणजे काय करतो? तर आपण मते देतो, कर देतो, कायदे पाळतो व ते हातात घेत नाही. पण आपण कधीही न दिलेली एक

डाव्यांचा टाहो अन् तज्ज्ञांचे मौन

गेली आठ वष्रे अर्जुन सेनगुप्ता अहवालाचा (२००४-०५) हवाला देत, दारिद्रय़ किती भयानक आहे, यावर ‘डाव्यां’नी ‘‘भारतातील

कुणाच्या भांडवलावर कुणाची ‘शाही’

‘मालक-मजूर’ ही शब्दजोडी प्रचलित होती त्या काळी ‘मालक’; हा गुंतवणूकदार, जोखीम उचलणारा, नेमणूकदार व पर्यवेक्षकही (सुपरवायजर) होता. आज गुंतवणूकदार विखुरलेला व बिनचेहऱ्याचा बनला आहे.

न्यायपालिका: ‘संख्याशाही’वर अंकुश

कायद्याच्या ‘आत्म्या’चा अर्थ लावण्याचा अधिकार वापरून, न्यायपालिका काही दिशादर्शक निवाडे देते. संसदेच्या सार्वभौमतेच्या नावाखाली ‘बहुमताला’ अमर्याद अधिकार दिला,

एम्प्लॉयमेंट? की जॉब-सिक्युरिटी?

‘जॉबलेस ग्रोथ होतीय, एम्प्लॉयमेंट कमी होतीय’ ही वदंता एका गल्लतीवर आधारित आहे. रोजगारनिर्मिती होणे म्हणजे प्रत्येकाला जन्मसावित्री नोकरीत चिकटायला मिळणे नव्हे. वाढत्या वैविध्यपूर्णतेच्या गतिशील अर्थव्यवस्थेत ‘सारेच पर्मनंट’ ही अपेक्षा

एक चुकीचा प्रश्न.. : सेक्युलर की कम्युनल?

दोन शब्द बरीच वष्रे ‘विरुद्ध अर्थाचे शब्द’ म्हणून वापरले गेले. पण त्यांचे योग्य विरुद्ध अर्थी शब्द, एकमेक नसून, भलतेच असले तर? ‘सेक्युलर’च्या विरुद्ध अर्थाचा योग्य शब्द ‘थिओक्रॅटिक’, तर ‘कम्युनल’च्या

नकारात्मक मतदानातील पेच

जरी नकारात्मक मतदानाची अधिकृत सोय नसली तरी ‘कोणाला पाडणे जास्त महत्त्वाचे आहे’ असाही विचार लोक प्रत्यक्षात करतात. असे नकारात्मक मत, संभाव्य ‘निकटतम प्रतिद्वंद्वी’ला दिले, तरच त्या दोघांतला फरक दोन

रूढ झालेली हूल, तिला विज्ञानाची झूल

'आता तर हे विज्ञानानेही सिद्ध केले आहे', असे उसने अवसान आणून कित्येक घट्ट रुजलेल्या पण 'मानीव' समजुतींचे समर्थन केले जाते. विज्ञानातल्या लेटेस्ट घडामोडी, उकल न होताच, अत्यंत सुटसुटीत बातम्या

Just Now!
X