News Flash

अस्मिताकेंद्री राजकारणाची पुनर्जुळणी

या दशकात मनुष्याची व्याख्या सार्वजनिक पातळीवर व्यापक झाली.

भाजप वरचढ, पण..

मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात मराठा मोर्चाचा फायदा दोन्ही काँग्रेस पक्षांना झाला.

बहुसंख्याक-अल्पसंख्याक वादंगातून हद्दपारी

महाराष्ट्रातही बहुसंख्याक-अल्पसंख्याकांच्या सत्ता संबंधाची व सामाजिक संबंधाची घुसळण दिसते.

अलीकडचा लोकानुरंजनवाद

लोकांना मोठी आश्वासने देऊन, झटपट लोकप्रियता मिळवून हे नेतृत्व लोकमानसावर नियंत्रण मिळवत आहे.

सत्तेच्या दोन भावमुद्रा

स्त्रियांचा राजकारणातील सहभाग संख्येने कमी होता, तो आता स्थानिक पातळीवर वाढतो आहे

सत्ताकांक्षी अभिजनांचे चौरंगी हिंदुत्व

भाजप व शिवसेनेने सत्ताधारी व सत्ताविरोधी अशा दोन्ही पातळींवरील अवकाश गेली दोन वर्षे व्यापला होता.

‘धर्मसत्ते’चा चंचुप्रवेश

या त्यांच्या कृत्याचे ते स्वत: (किंवा त्यांचे कार्यालय!) कसे समर्थन करतील हेही बघणे मनोरंजक ठरेल.

विकासरहित दृष्टीविरुद्धचा असंतोष

सर्वसामान्य लोकांच्या सर्वसामान्य सामूहिक कृती मोर्चात दिसत आहेत.

उपप्रदेशांतील वर्चस्वाची स्पर्धा

राजकीय घडामोडीमधून महाराष्ट्रातील उपप्रादेशिक सत्तासंघर्ष दिसतो.

सलोखा संग्रहालयात, विरोध मैदानात

समकालीन दशकात िहदुत्व परिवाराकडे दलित समाज जवळजवळ एकचतुर्थाश वळला आहे.

भूमिहीनांचे दुहेरी शोषण

कसेल त्यांची जमीन, पण नसेल त्याचे काय, हा प्रश्न दादासाहेब गायकवाडांनी उपस्थित केला होता.

उच्च जातींचे ‘लोकप्रतिनिधित्व’

उच्च जाती आणि उच्च जात्येतर यांनी एकमेकांना इतरेजन म्हणून लोकप्रतिनिधित्वाच्या क्षेत्रातून हद्दपार केले

राज्यकर्ते दुहेरी भूमिकेत

साटेलोटे (क्रोनी) भांडवलदारी ही संकल्पना भारतीय राजकारणात वरपासून तळागाळापर्यंत पोहोचली आहे.

हिंदूकरण

बहुजन व गटबाजी यांच्यावर हिंदूकरणाच्या रसायनाचा वापर केला गेला.

राजकीय हिंदुत्व क्रांती

आज मराठा आणि ओबीसी समाज भाजपमध्ये समावेशनासाठी तयार असल्याचे दिसते.

दलित राजकारण : समीकरणाचे पेचू

निवडणुकीच्या राजकारणात मत व समाज यांची समीकरणे सतत मांडली जातात

‘काँमुभा’ पुढील मतांचे आव्हान

मोदीप्रणीत काँमुभा ब्रॅण्डला राजकीय आखाडय़ात तीन वर्षे पूर्ण झाली आहेत.

पर्यायी हिंदू राजकारणाची जुळणी

लोकसभा निवडणुकीत राजकारणाची सामाजिक, आíथक संदर्भात जुळणी नरेंद्र मोदींनी केली.

प. बंगालमधील ‘म’केंद्रित विसंगती

‘म’ला विरोध, असे चित्र राज्यात आहे. असे असूनही प्रत्येक पक्ष लोकशाही पुनस्र्थापनेची भाषा वापरत आहे.

केरळी राजकारणाचे उजवे वळण

धार्मिक सद्भावना व इळावा समाजाचा आधार या तिन्ही वैशिष्टय़ांना भाजपने यशस्वीरीत्या आव्हान दिले आहे.

उभी आणि आडवी जमवाजमव

तामिळनाडूचे राजकारण नव्वदीच्या दशकापासून बदलत गेले आहे.

आसामचे विसंवादी राजकारण

राज्याचे राजकारण इतक्या अस्मितांमध्ये गुंतलेले आहे की, पक्षीय पातळीवरील चढाओढीला मर्यादा पडतात.

अर्थसंकल्पाचे राजकीय शक्तिस्थान

भारतात आर्थिक सुधारणांचे रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू आहे.

मध्यम वर्गाची राजकीय प्रारूपे

एकविसाव्या दशकाच्या आरंभापासून राज्यशकट मध्यम वर्गाच्या हाती गेले आहे

Just Now!
X