scorecardresearch

नवप्रज्ञेचे तंत्रायन

ज्ञानाचीच शस्त्रे यत्ने करू!

लेखमालेच्या या शेवटच्या लेखात आतापर्यंत इथे चर्चिलेल्या सर्व महत्त्वाच्या विषयांची थोडक्यात उजळणी करू या..

डिजिटल पर्याय शोधण्यासाठी..

जुनीच गोष्ट नव्या पद्धतीने करण्यापेक्षा एखादे नवीनच उत्पादन किंवा बाजारपेठ शोधणे, हे झाले डिजिटल रिइमॅजिनेशन.

आव्हानांशी सामना करताना..

नव्या तंत्रज्ञानयुगात निरनिराळ्या वयोगटांच्या वाटय़ास येणाऱ्या आव्हानांना यशस्वीपणे कसे सामोरे जाता येईल?

तगण्यासाठी पूर्वतयारी..

सध्याच्या रोबोटिक ऑटोमेशन, यांत्रिकीकरण याबद्दल काही ठळक गोष्टी प्रामुख्याने समोर येताहेत.

नव्या जगातील नवे जीवन..

मागील लेखात आपण भविष्यातील विश्व कसे असू शकेल, याबद्दल आढावा घेतला. तिथपासून पुढे उर्वरित काही शक्यतांचा विचार आजच्या लेखात करू…

नव्या जगाकडे..

जग अधिक सुंदर, समाधानी आणि परिपूर्ण करण्यासाठी आजच्या तंत्रज्ञानाची पुढची पायरी गाठली जाईल..

उत्क्रांतीचा कल

अगदी अश्मयुग असो वा सध्याचे डिजिटल युग; यशस्वी होण्याची मूलभूत तत्त्वे फारशी बदललेली नाहीत..

क्रांती आणि उत्क्रांती

सायबर-फिजिकल विश्वाचा निर्माता होण्यापर्यंतचा मानवाचा प्रवास त्याने लावलेल्या शोधांनी कसा घडत गेला?

शेतीपासून खाद्यापर्यंत..

भारत जर अमेरिकेच्या काही अंश खर्चात स्वबळावर अंतराळात गरुडझेप घेऊ  शकतो, तिथे असल्या प्रश्नांची काय ती मजल!

मेंदू-तंत्रज्ञानाची सांधेजोड

उदयोन्मुख तंत्रज्ञानाची ओळख करून घेताना- मानवी मेंदू आणि तंत्रज्ञान यांच्यातील सांधेजोडणीच्या प्रयत्नांविषयी..

उदयोन्मुख तंत्रज्ञान

‘इमर्जिग टेक्नोलॉजिस्’ म्हणजेच उदयोन्मुख तंत्रज्ञान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विषयाची चर्चा पुढील काही लेखांत सविस्तरपणे करू या.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.