03 March 2021

News Flash

आपण सारे सामुराई होऊ!

भारतातील धर्माधिष्ठित जातिव्यवस्थेने या देशातील सामाजिक वातावरण कायम धगधगत ठेवले आहे.

लढाई नको, वैचारिक बंड हवे

भारतीय समाजमनात जातीची जाणीव धगधगत ठेवण्यासाठी आणखी एक व्यवस्था काम करते ती म्हणजे पुरोहितशाही.

धर्मशास्त्रे नि:शस्त्र व्हावीत..

देश आणि या देशातील समाज एकसंध व्हावा, यासाठी संविधानाने काय स्वीकारले आहे आणि काय नाकारले आहे, हेही नीट समजून घेतले पाहिजे

जातीआधारित विवाहसंस्थेची बरखास्ती

जात ही एक जाणीव आहे. जातिनिर्मूलनाचा अर्थ जाणिवांमध्ये बदल असा आहे. हा बदल आंतरजातीय विवाहातून घडू शकतो..

महान काय? देश, संविधान की जात?

भारतातील जातीच्या अस्तित्वाबद्दलचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाष्य फार मोलाचे आहे.

समतेची चळवळ : जातीच्या पल्याड किती?

चळवळीला विचारधारेचा आधार असतो. चळवळीला पुढे नेण्यासाठी काही संकल्पना मांडल्या जातात.

प्रतिक्रांतीच्या फेऱ्यात धम्मक्रांती

बौद्ध, हा धम्मक्रांतीमागचा विचार आज मागे पडून बौद्ध ‘धर्म’ वाढतो आहे..

शिक्षण, शासन धर्ममुक्त आहे?

भारतीय संविधानाने नागरिकांना धर्मस्वातंत्र्याचा अधिकार देताना काही मर्यादा घालून दिल्या आहेत;

कायद्याच्या कुंपणातील अस्मितांची बेटे

बौद्ध धर्मीयांसाठीही स्वतंत्र विवाह कायदा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

अ‍ॅट्रॉसिटी कायदा न्यायाच्या बाजूने?

अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द केला की लगेच सामाजिक सलोखा निर्माण होईल, असे म्हणता येणार नाही.

अ‍ॅट्रॉसिटी कायदा : समता की संघर्ष?

बदललेल्या सामाजिक परिस्थितीत अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या विरोधातील भावना समजून घेणे आवश्यक आहे.

अ‍ॅट्रॉसिटी कायदा : का अन् कुणासाठी?

आरक्षणाचे मूळ जसे सामाजिक विषमतेत आहे, तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे मूळही शोषणाधिष्ठित जातिव्यवस्थेत आहे

राजकीय आरक्षण की ‘प्रमाणबद्ध प्रतिनिधित्व’

सध्याच्या जातग्रस्त निवडणूक पद्धतीला प्रमाणबद्ध प्रतिनिधित्व हीच जातमुक्त निवडणूक पद्धती पर्याय होऊ शकते.

राजकीय आरक्षणाचे करायचे काय?

पक्षाचा आक्षेप असेल असे एखादे विधेयक ते सभागृहात मांडण्याचे धाडस दाखवू शकणार नाहीत.

राजकीय आरक्षण : कुणासाठी, कशासाठी?

शिक्षण व सरकारी नोकऱ्या यातील राखीव जागांना कालमर्यादा नसली तरी राजकीय क्षेत्रांत मतदारसंघांच्या आरक्षणाला दहा वर्षांची कालमर्यादा आहे.

आरक्षणाला पर्याय : शिक्षणक्रांती

आरक्षणविरोधाला सुरुवातही शिक्षणातील राखीव जागांवरूनच झाली होती

आरक्षणाला पर्याय : समन्यायी पाणीवाटप

जमिनीवरचे (भूपृष्ठावरील) आणि जमिनीच्या खालचे (भूजल) पाणी ही नैसर्गिक आणि भौतिक साधनसंपती आहे.

आरक्षणाला पर्याय आहे काय?

मधु कांबळे आरक्षणाने सामाजिक आणि आर्थिक शोषणापासून संरक्षण दिले. जातिअंतानंतर आरक्षणही संपावे, ही अपेक्षा आज पूर्ण होताना दिसत नाही, मग आरक्षणाचा अंत होणार कसा? त्यासाठीचे पर्याय काय? याचा विचार

आरक्षणाची रांग बदलावी लागेल

आरक्षणोत्तर ७० वर्षांच्या कालखंडात आरक्षित वर्गातील काही घटकांची काही प्रमाणात आर्थिक प्रगती झाली

आरक्षण : न्याय-अन्यायाच्या हिंदोळ्यावर

भारतीय संविधानात सामाजिक न्यायाचे तत्त्व म्हणून आरक्षणाची तरतूद करण्यात आली

आरक्षण कुणासाठी, कशासाठी..

सरदार वल्लभभाई पटेल यांची करारावर सही नसली तरी, ते या सर्व ऐतिहासिक घडामोडींचे साक्षीदार होते

सामाजिक न्यायच आरोपीच्या पिंजऱ्यात

व्यवस्था कोणतीही असो; चांगली अथवा वाईट, तिच्या निर्मितीमागे माणसाचा मेंदू असतो.

समाजमंथन : हे असे का घडले?

कुणी कितीही आणि काहीही दावे केले तरी या देशाचे आणि देशातील समाजाचे मूळ दुखणे ही जातिव्यवस्था आहे.

तो संघर्ष, ती व्यापकता..

महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात मतभेद जरूर होते.

Just Now!
X