News Flash

गुन्हा एक, शिक्षेच्या वाटा अनेक..

भारत सात वर्षांचा तुरुंगवास भारतीय कायद्यानुसार बलात्कार म्हणजे स्त्रीच्या मर्जीशिवाय तिच्याशी केला जाणारा संभोग. यात धाकाखाली किंवा सोबत असलेला आपला पतीच आहे, या गैरसमजुतीतूनही जर संभोग झाला तर त्याला बलात्कार धरले

जगण्यासाठी इतिहासाचं भान गरजेचं

एकविसाव्या शतकात भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात इतिहास या विषयावर बोलणे आणि लिहिणे हे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखे कठीण काम झालेले आहे; परंतु हेच एक शतक असेही आहे की, यापूर्वी इतिहास

‘विश्वरत्न’ सतारसम्राट

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक पंडित रविशंकर यांच्या वादनावर गेली साठ वर्षे लुब्ध असलेल्या शिष्योत्तमाने उलगडून दाखवलेले त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही अनोखे पैलू..

अफगाणी माणसं..

अमेरिका आणि मित्रराष्ट्राचं लष्कर परत गेल्यास अफगाणिस्तानात काय होईल, याची काळजी सर्वाना वाटते. तालिबान परत एकदा सत्ता काबीज करणार की तालिबानातील उदारमतवाद्यांना सत्तेत सहभागी करून घेणार? अशाश्वतेच्या फेऱ्यात सापडलेली

अन्य खेळांच्या संघटनाच निष्क्रिय..

भारतात क्रिकेटला धर्म समजले जाते आणि क्रिकेटपटूंना देव. क्रिकेट हा खेळ देशवासीयांच्या नसानसांत भिनला आहे. आज सर्वत्र क्रिकेटचा बोलबाला असला तरी काही वर्षांपूर्वी क्रिकेटसाठी पोषक वातावरण नव्हते, पण कालांतराने

अटलजींची सावली

दिल्लीत येणं-जाणं सुरू झाल्यापासून खूपदा मनात येऊन गेलं होतं की अटलजींच्या बरोबर सावलीसारखे वावरणारे आणि आपल्या गालभर मिशांमुळे नेहमी नजरेत भरणारे अटलजींना समर्पित होऊन वावरलेले कार्यकर्ते शिवकुमार यांच्याशी एकदा

प्रिय उध्दव व राज

तुम्ही दोघे आणि दोघांचे पक्ष आणि संघटना एकत्र येणार का नाही, बाळासाहेबांचं स्मारक शिवाजी पार्कवर होणार की नाही याचीही चर्चा मला करायची नाही. तुम्ही एकत्र आलात किंवा वेगळेच राहिलात

अक्षय ऊर्जेद्वारे देशाची ऊर्जेची गरज भागणार का?

आजमितीस भारत आपली ८० टक्के ऊर्जेची गरज कोळसा आणि नसíगक वायू या स्रोतांतून भागवत आहे. ही जीवाश्म इंधनसंपदा संपणारी तर आहेच पण त्याच्या वापराने पृथ्वीस हानीकारक अशा हरितगृह वायूंची

नाटय़ परिषद बदलते आहे..

बारामती येथे येत्या आठवडय़ात होत असलेल्या अ. भा. मराठी नाटय़ संमेलनाच्या निमित्ताने मराठी रंगभूमीची मातृसंस्था म्हणविणाऱ्या, परंतु प्रत्यक्षात तसा व्यवहार न करणाऱ्या नाटय़ परिषदेच्या दृष्टिकोनात गेल्या दोन वर्षांपासून काही

वैद्यकीय प्रवेशाचा महाघोटाळा

आरक्षणाने गुणवत्तेचे कसे ‘मातेरे’ होते, हा युक्तिवाद आरक्षणाच्या विरोधकांकडून नेहमीच होतो. हा युक्तिवाद करताना विरोधकांचा रोख बरेचदा वैद्यकीय शिक्षणाकडे असतो. या व्यवस्थेमुळे डॉक्टरकीचा दर्जा कसा खालावणार आहे वगैरे मुद्दे

नृत्याचार्य

हल्लीच्या नृत्यस्पर्धाच्या लाटेत आचार्य पार्वतीकुमार हे नाव खूपच प्राचीन वाटलं म्हणूनच त्यांच्याविषयी कुतूहल जागृत झालं. एके दिवशी सकाळीच त्यांचं घर शोधत ग्रँट रोड इथल्या घराची बेल वाजवली. नृत्यातला ‘ग’

माझे बाबा

मी दुसरी-तिसरीत असतानाची गोष्ट. शाळेत आम्हाला बाईंनी निबंध लिहायला दिला होता. विषय होता ‘माझे बाबा’. मी आपलं माझ्या वयाला साजेसं असं ‘बाबा लाड करतात, खेळतात’ वगरे लिहिलं.

जबाबदार इंटरनेट नागरिक होण्यासाठी..

रामलीला मैदानावरील गेल्या वर्षीच्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर देशभरात प्रचंड मोठी संतापाची लाट उठली. ही लाट इतर कोणत्याही ठिकाणी फुटण्याऐवजी ती सोशल नेटवर्किंग साइट्सवर जास्त प्रमाणात फुटली.

‘आशियन टायगर’ चा दणका

यंदा डेंग्यूचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा दक्षिण भारतात झाला. डेंग्यूच्या मृतांची आकडेवारी बघितली तर त्यात तामिळनाडूत ६० आणि त्याखालोखाल महाराष्ट्रात ५९ लोक दगावले आहेत. डेंग्यूचे प्रमाण वाढण्यात ‘आशियन टायगर’ या

राजकारणामुळे दूध नासले

दुग्धोत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक देशात सहावा, तर दूधसेवनात मात्र १६ वा आहे. देशात सर्वाधिक दुग्धोत्पादन उत्तर प्रदेशात २१ हजार टनांहून अधिक होते. देशात एक लाख १० हजार टनांहून अधिक दुधाची

आधुनिक भारतीय रंगभूमीचा उद्गाता

रूपवेध प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘तन्वीर सन्मान’ यंदा ज्येष्ठ रंगकर्मी गिरीश कार्नाड यांना तर ‘तन्वीर नाटय़धर्मी’ पुरस्कार प्रदीप वैद्य यांना जाहीर झाला असून आज, रविवारी पुण्यात या पुरस्कारांचे वितरण होणार

समांतर रंगभूमीवर ‘सर्वाचा’

पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या स्थापनेला विरोध करताना सतीश आळेकर यांनी म्हटले होते की पीडीए, कलोपासक, थिएटर अकादमी यांसारख्या नाटय़संस्थांमध्ये रंगकर्मी जसे काही ना काही करीत शिकत जातात आणि

हक्क मिळाला, पण शिक्षण कधी?

अन्न, वस्त्र, निवाऱ्याबरोबरच ‘शिक्षण’ ही सहा ते १४ वर्षे वयोगटातील मुलांची मूलभूत गरज आहे, यावर २००९च्या शिक्षण हक्क कायद्याने शिक्कामोर्तब केले. हा कायदा अस्तित्वात आल्यापासून यात बऱ्याच सुधारणा झाल्या,

..आता राजकारणातून निवृत्ती आणि मोकळ्या गप्पाटप्पा!

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात देशांतर्गत समस्या, आव्हाने आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांबरोबरच, अगदी व्यक्तिगत जीवनाचे अनेक पदरही पारदर्शकपणे उलगडले. २०१४ ची निवडणूक लढवायची नाही आणि राज्यसभेवरदेखील

नक्षलवादग्रस्त गावाची ‘मारक’ कथा!

एकाला कायदा उधळून लावायचा आहे तर दुसऱ्याला कायद्याचे राज्य प्रस्थापित करायचे आहे. दोन्ही बाजूने होणाऱ्या या जोरकस प्रयत्नात हे गाव मात्र पूर्णपणे उधळले गेले आहे. छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या मरकेगावची

राजकारणातील मानवी चेहरा

आजच्या अतिभोगवादी आणि अतिटोकाच्या व्यावहारिक जगात माणुसकीचा गहिवर असणारा, सत्तेच्या बाजारात मानवी चेहरा आणि मन जपणारा राज्यकर्ता माणूस भेटणं ही दुर्मीळ गोष्ट आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार

जादूटोणाविरोधी कायद्याची खडतर वाटचाल

उठता-बसता समाजसुधारकांच्या नावाची जपमाळ ओढणाऱ्या महाराष्ट्राच्या विधिमंडळासमोर जादूटोणाविरोधी कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात चर्चा आणि मंजुरी यासाठी कार्यक्रम पत्रिकेवर आहे. या कायद्याची १८ वर्षांची वाटचाल, अंधश्रद्धा निर्मूलनापलीकडे जाणारे त्याचे वैचारिक

‘सहकारी साखर कारखानदारी मोडण्याचे षड्यंत्र’

काही दिवसांपूर्वी ऊसदरासाठी कोल्हापूर, सांगली परिसरांत झालेले आंदोलन तूर्तास थांबले असले तरी शेतकऱ्यांचे अन्य प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. या पाश्र्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकसत्ता’ला

आठवणीतल्या बन्सल मॅडम

राज्याच्या माजी शिक्षण सचिव कुमुद बन्सल यांचे जीवन, कार्य आणि त्यांच्या आठवणी याविषयीच्या लेखांचा समावेश असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथे २८ नोव्हेंबर रोजी होत आहे. या पुस्तकातील हा लेख..

Just Now!
X