News Flash

२५७. निरोप!

आज निरोप घेताना एक प्रसंग सांगावासा वाटतो. या प्रसंगात ज्यांचा संकेत आहे त्यांच्या वारसांची मी आधीच मन:पूर्वक क्षमा मागतो.

२५६. समर्पण

स्वामी स्वरूपानंद यांना एका भक्तानं मोठय़ा प्रेमानं विचारलं, ‘‘स्वामी प्रत्येक संतानं काही ना काही चमत्कार केला आहे. आम्हीही तुम्हाला संतच मानतो.

२५५. ध्येयशिखर

स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पहिल्या ओवीत ॐचं अर्थात ओमकारस्वरूप सद्गुरूंचं नमन आहे आणि ९४व्या ओवीत हे सद्गुरुतत्त्व जिथून प्रकटलं त्या दृश्यजातापलीकडील सत्तेचं सूचन आहे.

२५४. तत्सत्!

गीता पूर्ण सांगून झाली. ज्ञान सांगोपांग सांगून झाले. (इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गह्यतरं मया) मग भगवंत अर्जुनाला म्हणाले की, आता पूर्ण विचार करून तुला जे हवं ते तू कर!

२५३. बिंब-प्रतिबिंब

प्रत्येक साधना, उपासना, मग ती कोणत्याही पंथाची असो, कोणत्याही धर्माची असो, तिचाच प्रारंभापासून ते ध्येयशिखरापर्यंतचा प्रवास ‘‘बळियें इंद्रियें येती मना। मन एकवटे पवना। पवन सहजें गगना। मिळोंचि लागे।। या

२५२. पूर्णाभ्यास – २

सोऽहंकडे साक्षेपानं लक्ष देताना काय जाणवेल? तर श्वास आत घेताना ‘स:’ दीर्घपणे आत घेतला जाईल आणि त्या क्षणी मन मस्तकाकाशात केंद्रित झालं असेल

२५१. पूर्णाभ्यास – १

निमिषभरात मिळणाऱ्या शांतीनंदेखील मन किती शांत होतं, त्याची शक्ती किती व्यापक होते, हे जाणवू लागलं, की मग उपासनेची गोडी वाटू लागेल. मग उपासनेचा अभ्यास अधिक नेमानं होईल, अधिक प्रेमानं

२५०. पूर्णचंद्र

एका निमिषाच्या दानानं सुरुवात झाली आणि मग आसक्तीयुक्त प्रपंचातली गोडी कमी होत गेली, शरीरानं कर्तव्यर्कम सुटली नाहीत, पण मनातून कर्मफळाची ओढ गेली तर कोणती स्थिती येईल, याचं वर्णन स्वामी

२४९. निमिष-दान

रोजच्या धावपळीच्या जीवनातलं एक निमिषमात्र द्यायला भगवंत प्रथम सांगत आहेत. त्या एका निमिषानं काय होणार आहे, हे पाहण्याआधी आपल्या जीवनाकडे एक नजर टाकली पाहिजे.

२४८. सोपी सुरुवात

मन, चित्त आणि बुद्धी सद्गुरूचरणी एकवटणं सोपं नाही, पण त्यासाठीचा उपाय स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’ तील ८४ आणि ८५ या ओव्या सांगतात.

२४७. मन, बुद्धी, चित्त

भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायात भगवंत सांगतात, ‘‘इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्य: परं मन:। मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे: परतस्तु स:।।’’

२४६. मन-बुद्धी – २

तेव्हा बुद्धी ही मनाचीच गुलाम आहे. त्यामुळे मन वळलं तर बुद्धी वळेल! आणि मन इतकं चतुर आहे की, त्याला पकडायला जावं तर ते स्वत:चा थांगपत्ताच लागू देत नाही.

२४५. मन-बुद्धी – १

स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ८०, ८१ आणि ८२ या ओव्यांत सलोकता, समीपता आणि सरूपता मुक्तीची स्थिती वर्णन केली आहे

२४४. शब्द-भक्ती

‘ऐसा मियां आथिला होसी। तेथ माझियाची स्वरूपा पावसी। हे अंत:करणींचें तुजपासीं। बोलिजत असें।।’ या ओवीत, माझ्या स्वरूपाचं दर्शन तुला पावसेत होईल, असा अर्थ सुशीला दिवाण यांना जाणवला.

२४३. सरूपता

स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ८० आणि ८१ या ओव्या आपण पाहिल्या. ८०व्या ओवीत सर्वत्र सद्गुरूंनाच पाहणं, मनानंही त्यांच्यापाशीच असणं आणि कृतीही त्यांच्याच इच्छेनुसार होणं, ही त्रिसूत्री सांगितली आहे.

२४२. मनोभ्यास – ३

‘तूं मन हें मीचि करीं,’ हे साधणं सोपं नाही. कारण सद्गुरूंची आवड आणि आपल्या मनाची आवड, त्यांची इच्छा आणि आपली इच्छा, त्यांचं जीवनध्येय आणि आपलं जीवनध्येय यात मोठी तफावत

२४१. मनोभ्यास – २

सद्गुरूंच्या मार्गावर चालत असतानाही, सद्गुरूंचं सान्निध्य लाभूनही आपल्या मनाची घडण तात्काळ बदलत नाही.

२४०. मनोभ्यास – १

सद्गुरू बोधानुरूप जगणं हीच उपासना बनते तेव्हा ज्ञान आणि भक्तीपासून भक्त विभक्त होत नाही. हे कसं साधेल, त्याने काय साधेल, कोणती स्थिती प्राप्त होईल, हे स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी

२३९. ज्ञानराज-भक्तराज!

जेव्हा भक्ताची पूर्ण भावतन्मय अवस्था होते, शरीरानं तो वेगळा दिसतो, पण त्याचं अंतरंग सद्गुरूमयच झालं असतं तेव्हा काय होतं?

२३८. भावतन्मय

जेव्हा भक्ताचं जगणं म्हणजे भक्तीचं दिव्य साकार स्वरूपच बनतं, तेव्हा भगवंत त्याच्या पूर्ण अधीन होतो. शबरी, सुदामा आणि गोपालेर माँ यांच्या कथा आपण ‘पूर्ण-अपूर्ण’ व अन्य सदरांमध्ये पाहिल्या आहेतच.

२३७. पान, फूल, फळ

भगवंत सांगतात, पान, फूल, फळ हे तर निमित्त आहे! ते ज्या शुद्ध भक्तिभावानं दिलं जातं, तो भाव मी ग्रहण करतो! स्वामी स्वरूपानंदही ‘संजीवनी गाथे’त सांगतात

२३६. पाहुणा

श्रीसद्गुरूही भगवंताप्रमाणेच लहान-थोर, गरीब-श्रीमंत, अडाणी-विद्वान असा कोणताही भेद मानत नाहीत. सर्वत्र ऐक्यभावानं ते एकालाच पाहातात आणि जीवमात्रांत तो ऐक्यभाव बिंबवण्यासाठी अखंड कार्यरत राहातात.

२३५. भक्ती

कोणत्याही सामाजिक स्तरावरील व्यक्ती माझं भजन करील तर मलाच प्राप्त करील, असं भगवंत सांगतात. इथेच ‘पापयोनीतील व्यक्तीही मला या रीतीनेच प्राप्त करून घेते

२३४. मागील..

जेव्हा तुझं अवघं मन माझंच होतं, तू माझ्याशीच एकरूप होतोस, तेव्हा ‘मागील’ सर्व निर्थक होऊन जातं, असं भगवंत सांगतात.

Just Now!
X