News Flash

लेखा आणि जोखा-वर्ल्डकॉम

अशा लेखानोंदीमुळे कंपनीच्या भांडवली खर्चात फुगवटा दिसतो. तो व्यवसायातल्या अन्य परिस्थितीशी विसंगत असतो. बाजारातीला वास्तवाशी त्याचा ताळमेळ बसत नाही. पण सोंग मग उघडकीस येतेच..

लेखा आणि जोखा- एन्रॉन

वायू-नळांचे जाळे असणारी कंपनी, पुरवठय़ाऐवजी सौदय़ांमध्ये जम बसवल्यावर वीजधंद्याकडे वळली. महसूल फुगवून सांगण्यासाठी निरनिराळ्या क्ऌप्त्या लढवू लागली.. लेखापाल बहकले, पण कुणीतरी हे जोखलेच..

‘लेखा’ आणि ‘जोखा’

अकाउंटिंग स्टँडर्ड्स’ कशी वाकवावीत, कायदे वा नियमांना मुरड घालून धूळफेकीचे गुन्हे कसे सुखेनैव करावेत याची माहिती असलेले आणि तसल्या मार्गाने पैसा ओढू पाहणारे, हे एकत्र आल्यास अनर्थ घडू शकतो.

रक्षकाचा ‘काणा-डोळा’

घोटाळेबाज केतन पारेखने ग्लोबल ट्रस्ट बँकही खिशात घातली आणि मुख्य म्हणजे नावापुरतीच जागतिक असलेल्या या खासगी बँकेकडे दुर्लक्ष करण्यात रिझव्‍‌र्ह बँकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनीही धन्यता मानली! ही बँक २००४ मध्ये

पारिखस्पर्शामधले शेलके हात..

केतन पारिखने मार्च १९९९ ते मार्च २००१ या दोन वर्षांत २९०० कोटी रुपये देशाबाहेर पाठवले.. संगणकाच्या जमान्यातही, एकाच वेळी कळ दाबण्यासारख्या युक्त्या शोधून हे व्यवहार सुखेनैव पार पडले

पारिखस्पर्शी घोटाळा

केतन पारिख याने भांडवल बाजारात घोटाळा करण्यासाठी हर्षद मेहतासारख्याच क्ऌप्ती वापरल्या, शेअर फुगवण्यासाठी दोन बँकांचा पैसा त्याने ओरपला.

घोटाळय़ातून ‘उन्नती’!

आहेत ते नियम जरा ऐसपैस वाकवून उन्नती साधली तर त्यात काय पाप, असाच विचार बँकांनीही केला.. त्याला हर्षद मेहतासारख्या महाबैलाची साथ लाभली आणि हा सर्वाचा लाभ नसून सर्वाची हानीच

बैलबुद्धीचा रोखेबाजार!

व्यवस्था सावध नसल्याने, सरकारी रोखे बँकांनी बँकांकडून खरेदी करण्याच्या व्यवहाराची सूत्रे दलालांनी हाती घेतलीच; शिवाय या विक्रीचे धनादेश आधी दलालांच्या खात्यात आणि पावत्याही दलालांकडे, अशा स्थितीमुळेच ‘बैलां’चे फावले.

शेअर बाजारातील ‘नंदी’पुराण

शेअर बाजारात दोन छावण्या असतात. एक छावणी बाजार वर नेणाऱ्यांची आणि वर जाणार असा होरा मानून व्यवहार करणाऱ्यांची.

पॉन्झी तत्त्वाचा कॅलिडोस्कोप

गुंतवणूक स्वत करा आणि गुंतवणूकदारही आणा, मग लाभच लाभ अशी बहुस्तरीय विक्री-यंत्रणा राबवणाऱ्या ‘पॉन्झी जाळय़ा’चा फटका भाबडय़ा गुंतवणूकदारांना बसतो, हा झाला या जाळय़ाच्या कलंकशोभा-दर्शकाचा एक भाग.

जाळे दिसत होते, पण..

बर्नी मॅडॉफने देऊ केलेला गुंतवणूक-परतावा फसवाच आहे, याचा संशय अनेकांना आला खरा; पण तो बोलून दाखवणाऱ्यांना परस्परच गप्प करण्यात आले. एकाची तर नोकरी गेली. तत्कालीन अमेरिकी सिक्युरिटी एक्स्चेंज कमिशनही

पाँझीचा मॅडॉफ-अवतार!

‘हा फक्त शेलक्या विश्वासू श्रीमंतांना आर्थिक सल्ला देणारा माणूस, तो आपल्याला सल्ला देतो आहे’ अशा भावनेतून लोक बर्नार्ड ऊर्फ बर्नी मॅडॉफचे सल्ले ऐकत.

लफंग्याविरुद्ध दंड कोण थोपटणार?

मॅडॉफची अशी तटबंद निधी कंपनी होती का? तर नाही. तो फार तर गुंतवणूक सल्लागार म्हणून अनधिकृरीत्या काम करत असणार! पण मग तो पैसे गुंतवतो कुठे? खरेदी-विक्री कुठल्या खात्यावरून करतो?

(एका) पोन्झी-जाळ्याची अखेर

पत्रकारांना हाताशी धरून, एक बँकही स्वतकडे ठेवून चार्ल्स पोन्झीचा गोरखधंदा सुरूच राहिला होता.. वासे फिरले, पोन्झीची फसवाफसवी उघड होऊ लागली,

पोन्झीचे जाळे

पोस्टल कूपन विनिमय-व्यवहारातील नफ्याचे प्रमाण २३० टक्के असल्याचे पाहून पोन्झीने कंपनीच स्थापली आणि ४५ दिवसांत ५० टक्के नफ्याची जाहिरातही केली. गोणी भरभरून पैसे जमू लागले..

पॉन्झीचे जाळे

झटपट धनप्राप्तीचे किंवा मोठय़ा बचतीचे, किफायतीचे आमिष दाखवणाऱ्या सरसकट सर्वच योजनांना 'पाँझी स्कीम' म्हटले जाते.. पण या पाँझीच्या अगोदरही असे वित्तीय गुन्हे झाले होते. तरीही पाँझीचेच नाव या गुन्ह्यच्या

झाडाचे पैसे; पैशाचे झाड

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीच्या दशकामधील ही कहाणी. बॉस्टनमधल्या ‘फर्दिनान्द बोर्जेस’ याची. परिस्थिती हलाखीची; मिळेल ते काम करणारा.

‘सागरी सोन्याचे पाझर’

कमी श्रमात जास्त धन कमावण्याच्या लोभाला धर्म, आध्यात्म, ‘गुप्तविद्या’.. पसरवलेल्या माहितीवर लोकांचा व प्रसारमाध्यमांचाही अंधविश्वास, असे अनेक अवयव असतात.

लोभाचे भांडवल..

एन्रॉन असो की सत्यम, ग्लोबल ट्रस्ट बँक असो की शेरेगरसारखे मध्यमवर्गीयांच्या दामदुप्पट स्वप्नांचे सौदागर.. वित्त क्षेत्रातील हे सारे गुन्हे भांडवलावर आधारलेल्या कोणत्याही व्यवस्थेत घडतच

Just Now!
X