(एमपीएससी (पूर्वपरीक्षा)- बठक व्यवस्था
खालील माहितीवरून प्रश्नांची उत्तरे द्या.
1) 8 व्यक्ती E, F, G, H, I, J, K आणि L हे एका चौकोनाकृती टेबलाभोवती असे बसले आहेत की, 2 व्यक्ती प्रत्येक बाजूवर बसल्या आहेत.
2) तीन स्त्रिया एकमेकांच्या शेजारी बसलेल्या नाहीत.
3) J हा L आणि F च्या शेजारी बसलेला आहे.
4) G हा I आणि F यांच्यामध्ये आहे.
5) H ही स्त्री सदस्य असून J च्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर बसलेली आहे.
6) F हा पुरुष सदस्य असून E जी स्त्री सदस्य आहे, त्याच्या विरुद्ध बाजूस बसलेली आहे.
7) F आणि I यांच्यामध्ये स्त्री सदस्य आहे तर
= F च्या लगेच डाव्या बाजूला कोण बसलेले आहे?
gudda01
gudda-02
gudda03