26 October 2020

News Flash

POCO स्मार्ट फोन या किंमतीला घेण्याची कदाचित ही तुमची शेवटची संधी

जाणून घ्या ऑफर्स

POCO ही, किफायतशीर दरांमध्ये स्मार्ट फोनचा व्यवसाय करणारी कंपनी आहे. तसंच उत्तम दर्जाचे फोन देणारी कंपनी म्हणून POCO चा देशभरात लौकिक आहे. आता POCO ने काही उत्तम ऑफर्स आणल्या आहेत. तुम्ही आता POCO C3 हा ट्रिपल कॅमेरा मोबाइल आता अवघ्या ६ हजार ७५० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. एवढंच नाही तर POCO चे आणखी दोन मोबाइल्स तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही अशा किंमतीत उपलब्ध आहेत. POCO M2 6 GB RAM हा फोन ९४५० आणि ८९९९ या किंमतीत उपलब्ध आहेत.

जाणून घ्या POCO ने कोणते स्मार्ट फोन किती किंमतीत आणले आहेत?
POCO C3 (ट्रिपल कॅमेरा, थ्री जीबी रॅम) किंमत ६ हजार ७४९
POCO M2 (सिक्स जीबी रॅम) किंमत ८ हजार ९९९
POCO M2 Pro (स्नॅपड्रॅगन 720 G, फोर जीबी रॅम) किंमत- ११ हजार ६९९ रुपये
POCO X2 (120HZ डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 730 G) किंमत १४ हजार ८४९
POCO X 3 (120HZ, स्नॅपड्रॅगन 732G, 6000mAh) किंमत १५ हजार २९९

जे स्मार्ट फोनचा जास्त वापर करतात, खास करुन गेम खेळणाऱ्यांसाठी त्यांच्यासाठी POCO X2 ( 120Hz स्क्रिन- या कॅटेगरीतला एकमेव फोन) POCO M2 (स्नॅपड्रॅगन 720G सोबत 5000mAh बॅटरी आणि ३३ वॅट इन बॉक्स चार्जर) आणि त्याचसोबत नव्याने लाँच झालेला POCO X3 जगातल्या पहिल्या स्नॅपड्रॅगन 732G चीपसेटसह सोबत 6000mAh बॅटरी आणि 64MP Sony quad कॅमेरा सिस्टम

या वर्षाच्या सुरुवातीला काही नवे बदल घडले होतेच. POCO हा स्मार्टफोन वापरणाऱ्यांचा आवडता ब्रांड झाला आहे. जे स्मार्ट बायर्स ऑनलाइन खरेदी करतात त्यांची पहिली पसंती POCO लाच असते. RedQuanta ने POCO या ब्रांडला #1 क्वालिटी बॅगेजचा दर्जा दिला आहे. POCO ने आपल्या उत्पादनांचा दर्जा कायम ठेवल्याने हा मान POCO ला मिळालाय. POCO स्मार्ट फोन Ad Free आहेत शिवाय हा फोन घ्यावा असा सल्ला कायमच हा फोन वापरणारे देतात

POCO च्या आणखी ऑफर्स जाणून घेण्यासाठी…क्लिक करा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 9:58 pm

Web Title: sponsored this may be your last chance to grab poco phones for these prices details inside scj 81
Next Stories
1 World Heart Day : हृदय निरोगी ठेवण्यासाठी हरदास हार्टकेअरचे डॉ. सुहास हरदास यांचा सल्ला
2 ६० सेकंदात करोना व्हायरसचा खात्मा, डोमेक्सचा दावा
3 ‘सिंधू’ कडून प्रत्येक स्त्रीनं शिकायला हव्यात या सात गोष्टी
Just Now!
X