scorecardresearch

मराठवाडय़ाला शिवसेनेचा ठेंगा!

नव्या युती सरकारमध्ये शिवसेनेने मराठवाडय़ाला ठेंगाच दाखवला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मराठवाडय़ातून एकाही शिवसेना आमदाराचा विचार झाला नाही.

जायकवाडीबाबत सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयात वर्ग

जायकवाडीच्या पाणीवाटपाच्या अनुषंगाने दाखल झालेल्या ४ याचिका औरंगाबाद खंडपीठातून मुंबई उच्च न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश न्या. बी. पी. धर्माधिकारी व…

manikrao thakre
काँग्रेसच्या मोर्चात राष्ट्रवादीने सहभागी व्हावे

राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वत:ला विरोधी पक्ष म्हणवून घेतात. सत्तेत जाण्यासाठी त्यांची लुटुपुटुची लढाई सुरू आहे.

काँग्रेसच्या दुष्काळी परिषदेत कार्यकर्त्यांचीही मरगळच!

मराठवाडय़ातील दुष्काळी पाश्र्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ६३ आमदारांसह मराठवाडय़ात फिरून गेले. त्यानंतर सत्तेत सहभागाबाबतची त्यांची बोलणीही पुढे सरकली आणि…

‘दुष्काळी मदतीची घोषणा अधिवेशनादरम्यान शक्य’

दुष्काळग्रस्त मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना मदतीची घोषणा अधिवेशनादरम्यानच होऊ शकते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आमदार अतुल सावे यांच्या निवासस्थानी ते…

जायकवाडी पाणीप्रश्नी शिवसेना मवाळ

‘मराठवाडय़ाच्या हक्काचे पाणी’ हे तीन शब्द उच्चारताच आक्रमक शैलीत शिवसेना नगर व नाशिकमधील काँग्रेसच्या पुढाऱ्यांवर टीका करीत असे. तत्कालीन पालकमंत्री…

दुष्काळ पर्यटन हा छंदच!

सण यावा तसा दुष्काळ येतो. मग सत्ताधारी व विरोधी पक्षांत दुष्काळ पाहण्याची चढाओढ लागते. अनेकांना लागलेला हा छंद आहे. वर्षांनुवर्षे…

आता गुरूजींना सांस्कृतिक धडे!

गड, किल्ले, लेणी यांसह संस्कृतीचा वारसा शाळांमध्ये अध्यपन अध्यापनाचा भाग व्हावा, म्हणून राज्यातील १०४ शाळांमधील शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जात…

औरंगाबादला ‘आयआयएम’चा मार्ग सुकर

औरंगाबाद शहरात आयआयएम संस्था उभी राहावी, म्हणून उद्योजक व राजकीय नेते प्रयत्नशील होते. बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी २०० एकरहून अधिक जागा उपलब्ध…

संबंधित बातम्या