रायगड: पत्नीनेच पतीविरोधात दिली बलात्काराची तक्रार, माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पत्नीनेच आपल्या पती विरोधात बलात्कार केल्याची तक्रार दिल्याची बाब रायगड जिल्ह्यात समोर आली आहे. By लोकसत्ता टीमApril 25, 2024 17:00 IST
आरोपीला जामीन दिल्यामुळे बलात्कार पीडितेने न्यायालयात घातला गोंधळ पीडित महिला आणि आरोपी यांची डिसेंबर २०२२ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. By लोकसत्ता टीमApril 10, 2024 19:07 IST
नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी; दुकान मालकाचा महिलेवर बलात्कार या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पीयूष बंडुजी ढावले (३३, रा. सुठाणा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) असे… By लोकसत्ता टीमMarch 24, 2024 12:22 IST
बलात्कारातील तब्बल ७१ टक्के आरोपी सुटले निर्दोष! विनयभंगातील २९ टक्केच गुन्हेगारांना शिक्षा; बनावट गुन्हे किंवा बोगस तपासाचा परिणाम अनेक तरुणी-महिला समाजातील बदनामीच्या भीतीपोटी बलात्कार, छेडखानी, विनयभंगासह अन्य स्वरुपाचे लैंगिक अत्याचार सहन करतात. अनेकदा बळजबरी शारीरिक संबंध ठेवणारा नातेवाईक… By अनिल कांबळेJanuary 25, 2024 10:54 IST
पुणे : मुंढवा भागात अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर अत्याचार; मित्र, नातेवाईकासह तिघांवर गुन्हा दाखल अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर तिच्याच मित्र तसेच नातेवाईक आणि एका ओळखीतील तरुणाने वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. By लोकसत्ता टीमDecember 21, 2023 16:25 IST
अखेर ‘त्या’ बलात्कार करणाऱ्या आरोपीस अटक; बेलतरोडी पोलिसांनी घेतले ताब्यात आरोपीच्या शोध घेण्यात अपयश येताच आरोपीबाबत माहिती देणाऱ्यास ५ लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा पोलिसांनी केली. By लोकसत्ता टीमOctober 16, 2023 15:20 IST
बालिकेवर अत्याचार करणारा सराईत गुन्हेगार; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, उमरखेडमध्ये रास्ता रोको आरोपी अजिज खान मोहमद खान पठाण रा. रुपाळा (नागापूर) याच्यावर खुनाचे १० गुन्हे व इतर १२ असे २२ च्या वर… By लोकसत्ता टीमOctober 13, 2023 13:53 IST
बलात्कारी गुराख्याची माहिती देणाऱ्याला ५ लाखांचे बक्षीस; ७ दिवसांनंतरही आरोपी फरार अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर जामठ्याजवळ कुऱ्हाडीचा धाक दाखवून बलात्कार केल्याच्या गुन्ह्याला आठवडाभराचा कालावधी उलटला तरीही पोलिसांना अद्याप आरोपी गवसला नाही. By लोकसत्ता टीमOctober 12, 2023 12:24 IST
संतापजनक! मित्राच्या अल्पवयीन मुलीवर कारमध्ये बलात्कार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. राजू चंदेल (रा. टीपू सुलतान चौक) असे आरोपीचे नाव आहे. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2023 09:20 IST
अनुयायी महिला बलात्कार प्रकरण; तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या राम रहीमला पुन्हा ३० दिवसांचा पॅरोल मंजूर दोन अनुयायी महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या स्वयंघोषित धर्मगुरू गुरमीत राम रहीम सिंग याला गुरुवारी ३० दिवसांचा पॅरोल मंजूर… By क्राइम न्यूज डेस्कJuly 20, 2023 21:03 IST
Ajmer 92 trailer out : अजमेरमधील बलात्कार प्रकरण काय आहे? शेकडो मुलींवर झाला होता अत्याचार; जाणून घ्या सविस्तर …. प्रीमियम स्टोरी १९९२ साली अजमेर येथील बलात्कार प्रकरणांची देशभर चर्चा झाली होती. या बलात्कार प्रकरणांत मुलींची फसवणूक केली जायची. By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: July 18, 2023 17:10 IST
अल्पवयीन मुलीवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार; मुंबई पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आरोपींना जामीन शिवाय प्रकरणातील तिस-या आरोपीला काही दिवासंपूर्वी मंजूर झालेल्या जामिनाचा आधार आरोपींनी जामिनाची मागणी करताना केला होता. By लोकसत्ता टीमMay 9, 2023 22:51 IST
Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपने VVPAT मशीनमध्ये केली छेडछाड? VIDEO व्हायरल; नेमकं खरं काय? घ्या जाणून
“मी दाऊद इब्राहिमचा काका आहे”, ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याचा हुशारीने केला पर्दाफाश; ‘असा’ प्रकार तुमच्याबरोबरही घडू शकतो!