scorecardresearch

स्वामी, कंदकुर्ते यांचा भ्रमनिरास; आ. पोकर्णा गटाला झुकते माप

मनपाच्या स्थायी समितीत सभापती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शैलजा स्वामी, दिलीप कंदकुत्रे यांचा अखेर भ्रमनिरास झाला. काँग्रेसचे ६ सदस्य निवडताना नांदेड…

भूसंपादनाची कार्यवाही सुरू झाली, तरी म्हणे स्थायी समितीला पत्ताही नाही

पुणे शहराच्या जुन्या हद्दीत जलदगती वाहतुकीसाठी वर्तुळाकार मार्ग विकसित करण्याच्या योजनेसाठी महापालिका प्रशासनाने भूसंपादनाची कार्यवाही सुरू झाली.

नांदेड-वाघाळा मनपा स्थायी सभापतीसह ८ सदस्य निवृत्त

नांदेड-वाघाळा मनपा स्थायी समिती सभापती गणपत धबाले यांच्यासह ८ सदस्य निवृत्त झाले.सभापती गणपत धबाले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायीच्या सभागृहात बठक झाली.…

हेल्मेट खरेदीतील घोटाळा; पालिका स्थायी समितीचेही मौन

महापालिकेची तिजोरी सांभाळणाऱ्या स्थायी समितीनेच खरेदीचा ठराव मंजूर केलेला असल्यामुळे खरेदीतील गैरप्रकाराबाबत चर्चा होत नसल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

पालिकेचा निर्णय होण्याआधीच राष्ट्रवादीकडून बोनसची घोषणा

पीएमपी कामगारांना बोनस देण्याचा निर्णय मंगळवारी (२९ ऑक्टोबर) स्थायी समितीमध्ये होणार असताना या विषयाचेही राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारीच बोनसची…

कॅम्पा कोला तोडकामाचे कंत्राट रद्द

‘कॅम्पा कोला’मधील ३४ अनधिकृत मजले तोडण्यासाठी कंत्राटदाराला अवाजवी पैसे देण्यात येत असल्याचे, तसेच तोडकाम करणाऱ्या कंत्राटदाराकडून पैसे घेण्याऐवजी पालिकाच त्याला…

पिंपरीतील नगरसेवकांचे मानधन २५ हजार

नगरसेवकांना मिळत असलेले साडेसात हजार रुपयांचे मानधन अतिशय कमी असल्याचे सांगत यापुढे २५ हजार रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव महापौरांनी मांडला…

गरवारे बालभवनला पाच वर्षांसाठी जागा स्थायी समितीची एकमताने मंजुरी

सणस मैदानासमोरील क्रीडांगणाची जागा गरवारे बालभवन या संस्थेला भाडे तत्त्वावर पुढील पाच वर्षांसाठी देण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने सोमवारी एकमताने…

माहिती अधिकाराचे विधेयक पुन्हा रखडणार

माहिती अधिकाराच्या कक्षेतून राजकीय पक्षांना बाहेर ठेवण्याबाबतचे सुधारित विधेयक केंद्र सरकारने आश्चर्यकारकरीत्या संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवले आहे.

संबंधित बातम्या