Flipkart Sale 2023: Apple ही एक मोठी टेक कंपनी आहे. ही कंपनी मोबाईल, लॅपटॉप , मॅकबुक आणि अन्य असे प्रॉडक्टचे उत्पादन करते.Apple AirPods Pro हे एअरपॉड्स अ‍ॅपल कंपनीचे TWS एअरबड्स आहेत. हे एअरपॉड्स प्रीमियम असून त्यांचा आकार लहान आहे. त्याची साउंड क्वालिटी चांगली आहे. हे एअरपॉड्स सध्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर २६,९९० रुपयांना उपलब्ध आहेत. मात्र Flipkart रिपब्लिक डे च्या सेलमध्ये तुम्हाला यावर भरघोस ऑफर सूट मिळत आहे.

हेही वाचा : लॅपटॉपपासून मोबाईलपर्यंत, Amazon Republic Day Sale मध्ये जाणून घ्या ‘या’ ४ प्रॉडक्ट्सची किंमत

Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
ED Seizes Assets more than Rs 24 Crore from VIPS Group Owner Vinod Khute
व्हीआयपीस् ग्रुपच्या विनोद खुटे याच्याशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच, ५८ बँक खात्यातील रक्कम व ठेवींचा समावेश
2000 currency notes worth rs 8202 crore still in circulation
दोन हजारांच्या ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!
5 Crore and 45 lakh embezzlement in Nandura Urban Bank
नांदुरा अर्बन बँकेत साडेपाच कोटींचा अपहार, कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन…

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये या एअरपॉड्सवर २०,२५० रुपयांची भरघोस सूट मिळाली तरी, हे एअरपॉड्स युजर्सना १, १५० रुपयांना खरेदी करता येत आहेत. Apple AirPods Pro हे सध्या फ्लिपकार्टवर २१,४०० रुपयांना मिळत आहेत. याची किंमत कमी होऊ शकते जर तुम्ही जुन्या स्मार्टफोनमध्ये ट्रेड करत असाल तर, फ्लिपकार्टवर १९,००० रुपयांपर्यंत यावर सूट मिळत आहे. हे एअरपॉड्स खरेदी करणाऱ्यांना फेडरल बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या व्यवहारांवर १० टक्के सूट मिळत आहे. तर HSBC क्रेडिट कार्ड व ईएमआयवर १,२५० रुपयाची सूट मिळत आहे. यामुळे सर्व डिस्काउंट आणि ऑफर मिळून हे एअरपॉड्स तुम्ही खरेदी केले तर तुमहाला हे केवळ १,१५० रुपयांमध्ये मिळू शकणार आहेत.

हेही वाचा : लवकरच भारतात लाँच होणार 108 मेगापिक्सलचा जबरदस्त कॅमेरा असणारा Oppo चा ‘हा’ स्मार्टफोन

Apple AirPods Pro चे फीचर्स

हे एअरपॉड्सला चार्जिंग केस येते. एकदा चार्ज केले की २४ तास याचा वापर युजर्स करू शकतात असा कंपनीचा दावा आहे. यात अ‍ॅडॉप्टिव्ह EQ देखील आहे. हे एअरपॉड्स वॉटरप्रूफ आहेत. हे एअरपॉड्स Apple AirPods चे अपग्रेडेड व्हर्जन आहे. यामध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आली आहेत. Apple ने या वर्षाच्या सुरुवातीला Apple AirPods Pro 2 रिलीज केले आहेत.