iPhone निर्माता Apple ने मंगळवारी भारतात पहिले Apple Store लॉन्च केले आहे. Apple चे सीईओ टीम कुक यांनी आज (मंगळवारी) भारतातील पहिले वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे भारतातील पहिले Apple रिटेल स्टोअरचे उद्घाटन केले. कंपनीने २०२२ मध्ये देशातील पहिले ऑनलाईन स्टोअर उघडले होते. मुंबईच्या अ‍ॅपल स्टोअरच्या भिंतींवर मुंबईच्या काळी -पिवळी टॅक्सी कलेतून प्रेरित पेंटिंग्ज साकारण्यात येणार आहेत. याशिवाय अ‍ॅपल बीकेसी क्रिएटिव्हमध्ये अ‍ॅपलची अनेक उत्पादने आणि सेवा देखील कोरल्या जातील. स्टोअरचे क्रिएटिव्ह “हॅलो मुंबई” या क्लासिक अ‍ॅपल टॅगलाइनअंतर्गत तुमचे स्वागत करण्यात येणार आहे.

Apple चे मुंबईतील स्टोअर रिलायन्स इंडस्ट्रीच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये उभारण्यात आले आहे. हे स्टोअर या मॉलमध्ये २२ हजार स्केअरफूटमध्ये उभे राहिले आहे. मुंबईचे स्टोअरही न्यूयॉर्क, बीजिंग आणि सिंगापूरसारख्या अ‍ॅपलच्या स्टोअरसारखेच असणार आहे. अ‍ॅपल स्टोअरची रचना ही आकर्षक आणि ऊर्जा-कार्यक्षम आशा प्रकारे करण्यात आली आहे. आहे. Apple Store ची रचना नूतनीकरणक्षम उर्जेवर केली गेली आहे.

Tata Institute of Social Sciences Mumbai has announced recruitment notification for the vacant posts For non teaching post
TISS Mumbai Bharti 2024: मुंबईत नोकरीची संधी! टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु; लगेच करा अर्ज
ipl 2024 nita ambani boosting moral of mumbai indians players and wishes rohit sharma hardik pandya for t20 world cup 2024 video
पराभवानंतर नीता अंबानी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना नेमकं काय म्हणाल्या? रोहित- हार्दिकचे घेतले नाव; पाहा VIDEO
Delhi fashion influencer Nancy Tyagi
२० किलोच्या गुलाबी गाऊनमध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर उतरणारी नॅन्सी आहे तरी कोण? पाहा व्हायरल फोटो
aircraft selling fraud marathi news, netherland aircraft selling fraud marathi news
विमान विक्रीच्या नावाखाली नेदरलॅन्डच्या कंपनीची साडे चार कोटींची फसवणूक, कंपनीच्या संचालकाला अटक
Tata Institute of Social Sciences Mumbai Bharti 2024 issued the notification for the recruitment of Senior Project Manager
TISS recruitment 2024: मुंबई येथील ‘टीआयएसएस’मध्ये नोकरी करण्याची संधी; ७५ हजार रुपयांपर्यंत मिळणार वेतन, आजच करा अर्ज
Defence Institute of Advanced Technology Pune Bharti for Junior and Senior Research Fellow post
DIAT Recruitment 2024 : पुण्यात नोकरीची संधी! ४२ हजारांपर्यंत पगार अन् थेट ई-मेलद्वारे करा अर्ज
pune tata advance systems limited jobs
टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या वॉक-इन इंटरव्ह्यूचे वेळापत्रक…
Professor Dhirendra Pal Singh, Dhirendra Pal Singh Appointed as Chancellor of tis, Tata Institute of Social Sciences, tis Mumbai, tis new Chancellor, tis news, Mumbai news,
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या कुलपतीपदी धीरेंद्र पाल सिंग

हेही वाचा : गुगल, मायक्रोसॉफ्टचे टेन्शन वाढले! Elon Musk लॉन्च करणार ‘TruthGPT’; म्हणाले, “OpenAI आता…”

(image credit- प्रदीप दास )

२५ वर्षांनंतर उघडले पहिले Apple Store

Apple स्टोअर अशा वेळी उघडले आहे जय वर्षी कंपनी भारतामध्ये आपले २५ सावे वर्ष साजरे करत आहे. बीकेसीमध्ये स्टोअर सुरु झाल्यावर २० तारखेला दिल्लीमध्ये apple चे दुसरे स्टोअर सुरु होणार आहे. Apple कडे भारतासाठी मोठ्या योजना आहेत, ज्यात एक मजबूत अॅप डेव्हलपर इकोसिस्टम, टिकाऊपणाचे समर्पण, अनेक ठिकाणी समुदाय कार्यक्रम आणि स्थानिक उत्पादन यांचा समावेश आहे.

Apple च्या सीईओंनी उघडले ग्राहकांसाठी दरवाजे

भारतातील पहिल्या Apple स्टोअरचे उद्घाटन कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी हस्ते नव्या अंदाजामध्ये केले. टीम कुक यांनी स्टोअरचा दरवाजा उघडून ग्राहकांचे स्वागत केले. Apple ने १९८४ मध्ये भारतात पहिल्यांदा Macintosh लॉन्च केले होते. आणि आता २५ वर्षांनंतर Apple BKC, मुंबई येथे पहिले Apple Store उघडण्यात आले आहे. Apple चे सीईओ टिम कुक म्हणाले, “हा एक लांबचा प्रवास आहे, Apple भारतात आपले स्टोअर उघडत आहे याचा मला आनंद आहे.”