Flipkart Year End sale 2022: हे वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. नववर्षाच्या स्वागताची तयारी जोरदार सुरू आहे. या सुट्टीमध्ये पार्टीचे आयोजन, फिरायला जाण्याचे प्लॅनिंग यासह इअर एन्ड सेलची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. जर तुम्ही नव्या वर्षात नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्ट इअर एन्ड सेलमध्येमध्ये मोबाईलसह अनेक प्रोडक्टसवर मोठी सुट जाहीर करण्यात आली आहे. कोणत्या प्रोडक्टसवर भन्नाट ऑफर्स आहेत जाणून घ्या.

फ्लिपकार्ट इअर एन्ड सेलमध्ये या प्रोडक्टसवर मिळतेय मोठी सुट

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
big boss winner munawar faruqui
‘बिग बॉस’ विजेता मुनावर फारुकीवरून दुकानात येण्यावर दोन व्यावसायिकांमध्ये वाद, सात जणांवर गुन्हा दाखल

आयफोन १३
अ‍ॅप्पल आयफोन १३ ची किंमत ६९,९०० रुपये आहे. फ्लिपकार्ट इयर एन्ड सेलमध्ये ७,९०० रुपयांची सुट देण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन सेलमध्ये ६१,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. अ‍ॅक्सीस बँक युजर्सना यावर ५ टक्क्यांचा इन्स्टंट कॅशबॅक मिळेल.

आयफोन ११
आयफोन ११ ची किंमत ४३,९०० आहे. फ्लिपकार्ट इअर एन्ड सेलमध्ये हा फोन ३८,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

नथिंग फोन (1)
नथिंग फोन फ्लिपकार्ट इअर एन्ड सेलमध्ये २७,९९९ रुपयांना उपलब्ध आहे.

WhatsApp Status करता येणार रिपोर्ट; काय आहे हे नवे फीचर जाणून घ्या

सॅमसंग गॅलेक्सी वॉच 4 क्लासिक
या घड्याळाची मुळ किंमत ३७,९९९ रूपये आहे. फ्लिपकार्ट एअर एन्ड सेलमध्ये यावर ८,००० रुपयांची सुट देण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन २९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे.