महिला सशक्तीकरण, महिला शिक्षण आणि अधिकार प्रदान करण्यासाठी आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी त्याबाबतची जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त Vijay Sales कडून Apple च्या प्रॉडक्ट्सवर काही डिस्काउंट देण्यात Apple iPad, MacBooks, iPhones, वायरलेस इअरबड्स इत्यादी उत्पादनांवर डिस्काउंट मिळत आहे. विजय सेल्सद्वारा आयोजित करण्यात आलेल्या सेलमध्ये १००० ते ७००० रुपयांची सूट मिळत आहे.

HSBC बँकेचे ग्राहक असणाऱ्यांना त्यांच्या बॅंकेच्या कार्डवर २०,००० रुपयांच्या खरेदीवर ७.५ टक्के म्हणजेच (७,५०० रुपये ) इतकी सूट मिळवू शकतात. तर Yes बँकेच्या क्रेडिट कार्ड असणाऱ्यांना १५,००० रुपयांपेक्षा जास्त खरेदी केल्यावर ईएमआय व्यवहारांवर ५ टक्के डिस्काउंट मिळणार आहे.

pune airport latest marathi news
पुणे ठरले उणे! आंतरराष्ट्रीय उड्डाणात छोट्या शहरांनीही टाकले मागे; जाणून घ्या स्थान…
stock market update sensex gains 114 pts nifty settles above 22400
Stock Market Today: जागतिक अनुकूलतेने ‘सेन्सेक्स’ची शतकी दौड
International Institute of Population Sciences Mumbai Bharti For Research Officer and Junior Research Office post
IIPS Mumbai Bharti 2024: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेत भरती; ५५ हजारांपर्यंत पगार, असा करा अर्ज
new international cricket stadium in thane marathi news
ठाण्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान? ‘एमसीए’ची एकमेव निविदा दाखल

हेही वाचा : ChatGPT मुळे माणसांच्या नोकऱ्या जाणार का? इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचं मोठं विधान; म्हणाले…

जर का तुम्ही विजय सेल्सच्या नॉन- ईएमआय व्यव्हाराद्वारे खरेदी केल्यास तुम्हाला IndusInd बँकेच्या डेबिट कार्डवर १,५०० रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तसेच Bank of Baroda च्या कार्डवरून खरेदी केल्याससुद्धा १,५०० रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.

iPhone 13

आयफोन १३ च्या बेस व्हेरिएंट म्हणजे १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असणारा फोन तुम्हाला स्वस्तामध्ये खरेदी करता येणार आहे. या फोनमध्ये तुम्हाला आयफोन १४ सारखाच प्रोसेसर मिळणार आहे. हा फोन सध्या ६२, ७९० रुपयांना उपल्बध असून जर तुमच्याकडे HSBC, HDFC किंवा येस बँकेचे कार्ड असेल तर तुम्ही हा फोन ५५,२९० रुपयांना खरेदी करू शकता.

iPad 9th Gen

Apple iPad 9th Gen मध्ये A13 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे. ३०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये मिळणारा हा सर्वोत्तम टॅबलेट आहे. याचे बेस मॉडेल हे ६४ जीबी इंटर्नल स्टोरेजसह येते. हा आयपॅडची सध्या ३१,५०० रुपयांना विक्री होत असून तुमच्याकडे HSBC आणि HDFC व Yes बँकेच्या डिस्काउंट ऑफरसह हा आयपॅडची किंमत २४,००० आणि २९,५०० रुपये इतकी होते.

हेही वाचा : UPSC च्या परीक्षेत ChatGPT चक्क नापास, ChatGPT म्हणाले; ”मी माझ्या…”

Macbook Air M1 (2020)

Macbook Air M1 (२०२०) या मध्ये २५६ जीबी इतके इंटर्नल स्टोरेज येते. तसेच या लॅपटॉपमध्ये ८ जीबी रॅम ऑक्टा-कोर सीपीयू आणि डॉल्बी अ‍ॅमॉस सपोर्टसह स्टिरिओ स्पीकर यासारखी फीचर्स मिळतात. तुम्हाला रोजच्या वापरासाठी मॅकबुक हवा असल्यास हा लॅपटॉप एक चांगला पर्याय आहे. तुम्ही बँक ऑफरसह ८०,००० रुपयांचा मॅकबुक तुम्ही ७६,९०० रुपयांना खरेदी करू शकता.