News Flash

चलती का नाम सोलरकार

इंधन दिवसेंदिवस महाग आणि कमी होत चाललं आहे.

| January 10, 2014 06:33 am

चलती का नाम सोलरकार

इंधन दिवसेंदिवस महाग आणि कमी होत चाललं आहे. पण त्यावर अजूनही सक्षम पर्याय पुढे आलेला नाही. सौरउर्जेवर चालणारी वाहने ही संकल्पना त्यामुळे खूप आधीपासून मूळ धरत आहे. परंतु, वाहनांवर बसवलेले मोठमोठे सौरनियंत्रक पाहिल्यावर ही कल्पना प्रत्यक्षात येणे कठीण असल्याची आजवरची प्रतिक्रिया होती. फोर्डच्या सी-मॅक्सने हे चित्र पूर्णपणे पालटण्याचा प्रयत्न केला आहे. गाडीच्या छतावर बसवलेले आणि कोणताही अडथळा न करणारया सौरनियंत्रकांच्या साह्याने ही गाडी धावते. या सौरनियंत्रकांमुळे जवळपास ७५ टक्के प्रवास हा सौरउर्जेवर करणे शक्य आहे, असा फोर्डचा दावा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2014 6:33 am

Web Title: solar car
टॅग : Petrol,Tech It
Next Stories
1 खराखुरा ‘होमथिएटर’
2 व्हॉट्स अ‍ॅप हवे आहे
3 स्मार्टफोन ग्राहकांची गरज भागवणारे असावेत
Just Now!
X