30 September 2020

News Flash

अनधिकृत शाळांची यादी जाहीर

या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने केले आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत शासनाची परवानगी न घेता काही संस्थाचालकांनी नियमबाह्य़ शाळा सुरू केल्या आहेत.

या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने केले आहे. पालकांनी या अनधिकृत शाळांत प्रवेश घेऊ नये. या शाळेतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास शासनाकडून परवानगी देण्यात येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अनधिकृत शाळा

आर्य गुरुकुल (इंग्रजी), गांधारी, कल्याण पश्चिम, मुबारका इंग्लिश स्कूल (इंग्रजी), खंबाळपाडा, फातिमा कॉन्व्हेंट स्कूल (इंग्रजी), गणेशनगर, डोंबिवली पश्चिम, श्री गणेश बालविकास मंदिर (इंग्रजी), डोंबिवली पश्चिम, श्री गणेश बालविकास मंदिर (हिंदी), गणेशनगर, डोंबिवली पश्चिम.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 1:21 am

Web Title: declared illegal school list
Next Stories
1 लाच घेताना दोघांना अटक 
2 अन् ३५ प्रवाशांचा सुटकेचा नि:श्वास!
3 डोंबिवली स्फोटातील मृतांची संख्या दहावर, मालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
Just Now!
X