News Flash

ठाण्यातील कामगार हॉस्पिटलमध्ये आग

आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही

ठाण्यातील कामगार हॉस्पिटलच्या स्टोअर रुममध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे. वागळे इस्टेट भागात असलेल्या कामगार हॉस्पिटलमध्ये ही आग लागली. या ठिकाणी एक फायर इंजिन आणि एक वॉटर टँकर उपस्थित आहे. ही आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरु आहे. नेमकी आग का लागली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 2:13 pm

Web Title: fire breaks out in the store room of kamgar hospital in thanes wagle estate
Next Stories
1 माहिती अधिकार गैरप्रकारांचा ठाण्यातील नेत्यांना धसका
2 कल्याणमध्ये सूर आणि रोषणाईचा उत्सव
3 ‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजनेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Just Now!
X