News Flash

टाटा आमंत्रा करोना केंद्रातून दोन कैद्यांचे पलायन

कल्याण येथील आधारवाडी कारागृहात दोन कैदी करोनाबाधित झाले होते.

(संग्रहित छायाचित्र)

कल्याण येथील टाटा आमंत्रा करोना केंद्रातून दोन कैदी पळल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण येथील आधारवाडी कारागृहात दोन कैदी करोनाबाधित झाले होते. त्यांच्यावर कल्याण येथील टाटा आमंत्रा केंद्रात उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे त्यांनी पळ काढला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 12:46 am

Web Title: two prisoners escape from tata invitational corona center abn 97
Next Stories
1 निर्बंधांमुळे भाजीपाला संकटात
2 लसीकरण पुन्हा ठप्प
3 कठोर निर्बंधांनंतरही संचार सुरूच
Just Now!
X