Video: डोंबिवलीत तरुणाला मारहाण करून लूटलं; कामावरुन घरी येताना घडली घटना, पाहा धक्कादायक CCTV फूटेज

रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावरुन एकटा चालत घरी येत असताना या तरुणावर काही जणांनी अचानक हल्ला केल्याची दृष्ये व्हिडीओत दिसत आहेत.

CCTV Footage of Man Beaten by goons in Dombivli
हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झालाय

डोंबिवलीतील कैलास नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. २६ ऑक्टोबरला रात्री १२वाजण्याच्या सुमारास तरुणाला घरी जात असताना तीन तरुणांनी मारहाण करून लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पाहूयात नक्की काय घडलं…

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cctv footage of man beaten by goons in dombivli scsg

Next Story
सरस्वतीच्या साधनेने ‘लक्ष्मी’ प्रसन्न