विभक्त कुटुंबांची बहुसंख्या असणाऱ्या महानगरी संस्कृतीत कुत्रा हा पाळीव प्राणी केवळ घराचे रक्षण करण्यापुरता उरलेला नाही. गर्दीतही एकटय़ा असणाऱ्या माणसांचा तो खऱ्या अर्थाने मूक सोबती असतो. सर्वसाधारणपणे आम्ही कुत्रा पाळला आहे, असे लोक म्हणत असले तरी खरेतर स्वभावाने इमानी असलेला हा प्राणी त्यांना आश्रय देणाऱ्या कुटुंबांना सांभाळीत असतो. सध्याच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या युगात ही प्राणि‘मात्रा’ उपकारक ठरते, असा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे आपापल्या आवडीप्रमाणे देशी-विदेशी अनेक प्रकारचे श्वान नव्या ब्लॉक संस्कृतीत आढळतात. सकाळ-संध्याकाळी या श्वानांसोबत फेरफटका मारणारी अनेक मंडळी शहरी भागात दिसते. अलीकडेच डोंबिवलीत एका सौंदर्यस्पर्धेनिमित्त अनेक श्वान एकाच ठिकाणी पाहायला मिळाले.

– दीपक जोशी

lokrang , cherry blossome, poet on cherry blossome, poet and cherry blossome, cherry blossome poetry, Japan cherry blossom, cherry blossom hyko, Japan cherry blossom culture, cherry blossom season, cherry blossom tradition, world s poerty on cherry blossom, hanami,
निमित्त : चेरीचा बहर आणि कवी
येडेश्वरी देवी चरणी लाखो भाविकांचा जनसागर
Navi Mumbai, Gudipadwa
कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा
New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती