
मीरा-भाईंदर शहरात करोनाची दुसरी लाट आली असून करोना आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.

मीरा-भाईंदर शहरात करोनाची दुसरी लाट आली असून करोना आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.

वसई-विरार आणि मीरा-भाईंदर शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहनचोरांनी धुमाकूळ घातला आहे.

शासकीय अनुदान, निधी, कर्जाऊ रकमांच्या माध्यमातून ५०० ते ६०० कोटींचा निधी उपलब्ध होतो.

अनुपालन करण्याचे आश्वासन व्यवस्थापकाने दिले होते.

ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात रविवारी रुग्णांची संख्या १ हजार ५०० हून अधिक आढळली.

शुक्रवारी दिवसभरात १७,८५३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

बंदुकीने गोळी झाडल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे.

इमारत दुरुस्तीसाठी २४ कोटींचा प्रस्ताव अद्याप मंजुरीविना पडून!

'सुपरमॅन' सुरक्षारक्षकाने दाखवलेल्या हिंमतीमुळे अनेकांचा बचावला जीव...

कारागृहातील अपुऱ्या जागेमुळे कैद्यांमध्ये करोनाचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

केंद्र शासनाने १ एप्रिलपासून ४५ ते ६० वर्षांपर्यंतच्या सर्व नागरिकांना लस देण्याचे आदेश दिले आहेत.

चाचणीमुळे ग्राहकांनी मॉलकडे पाठ फिरवली असून ग्राहकांच्या संख्येत २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे.