
भिवंडी पोलिसांनी नवा उपक्रम हाती घेतला आहे


नव्या नियमावलीनुसार १५० चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडावर बांधकाम करण्यासाठी यापुढे परवानगीची गरज लागणार नाही.

योजना प्रशासनाकडून २५ फेब्रुवारी ते १५ मार्च या १९ दिवसांच्या कालावधीत राबवली जाणार आहे.

नायगाव भाईंदर खाडी पुलाच्या खालून अनेक लहान मोठ्या बार्जची वाहतूक सुरू असते.

मेट्रो मार्गिका आणि मुंबई महापालिकेची जलवाहिनी या अडथळा ठरतीलहा विचारही केला गेला नाही.

ठाणे महापालिकेचे ग्लोबल कोविड रुग्णालय, घोडबंदर येथील लोढा इमारतीतील करोना काळजी केंद्र या ठिकाणी रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

ठाणे वाहतूक पोलिसांच्या अख्यत्यारीत ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी ही शहरे येतात.

जनसपंर्क कायम ठेवण्यासाठी होणारा लाखोंचा खर्च आता हाताबाहेर जात असल्याने खर्चाचे गणित कोलमडण्याचीही भीती आहे.


उल्हासनगर महापालिकेच्या चार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये पालिकेची सत्ता मिळवण्यासाठी भाजपने टीम ओमी कलानीला जवळ केले.

विरार शहराच्या पूर्वेला पापडखिंड धरण आहे. १९७२ साली हे धरण बांधण्यात आले होते.