तळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी उद्योग व्यावसायाला प्राधान्य दिले आहे. आयटी हबमुळे या भागाला एक वेगळे ग्लॅमर निर्माण होणार आहे.

मुंबई व पुणे या दोन्ही शहरांचे उपनगर, सेकंड होमचे डेस्टिनेशन व उद्योगांमुळे अल्पावधीत बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या तळेगाव नगरीत लवकरच आयटी पार्क उभारण्यात येणार आहे. तशी घोषणा देखील महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली असून, अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांनी तळेगावला पसंती दर्शवली आहे.
वाढती कारखानदारी व डिजिटायजेशन यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. पुणे शहर व हिंजवडी पार्क येथे विस्तार पावलेले आयटी कंपन्यांचे जाळे एका छताखाली आणण्यासाठी तळेगावात आयआयटी केंद्र सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Jalgaon Massive Explosion, Maurya Chemical Company, 20 Employees Injured, jalgaon midc, fire in Maurya Chemical Company, marathi news, fire in jalgaon, jalgaon news
जळगावात अग्नितांडव; रसायन कंपनीत स्फोट; २० पेक्षा अधिक कामगार गंभीर
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर

वाढती कारखानदारी व डिजिटायजेशन यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. पुणे शहर व हिजवडी पार्क येथे विस्तार पावलेले आयटी कंपन्यांचे जाळे एका छताखाली आणण्यासाठी तळेगावात आयआयटी केंद्र सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

ws09r

तळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी उद्योग व्यावसायाला प्राधान्य दिले आहे. आयटी हबमुळे या भागाला एक वेगळे ग्लॅमर निर्माण होणार आहे.

तळेगाव फ्लोरिकल्चर पार्कमधील उद्योजकांनी एकत्र येऊन जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे आयटी पार्क उभारणे शक्य होणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने फ्लोरिकल्चर पार्कमधील उद्योजकांसमोर ठेवला आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची फ्लोरिकल्चर पार्कमधील उद्योजकांबरोबर बठक झाली होती. त्यात आयटी पार्कसंदर्भातील प्रस्ताव पुढे आला आहे.

तळेगाव फ्लोरिकल्चर पार्कमध्ये १११ प्लॉटवर ग्रीनहाउस उभारण्यात आले असून, तेथे मोठय़ा प्रमाणात फुलांची शेती सुरू आहे. या फ्लोरिकल्चर पार्कमध्ये दोन एकरांपासून २० एकरांपर्यंतचे प्लॉट आहेत.

या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या उद्योजकांनी एकत्र येऊन ५० एकर जमीन दिल्यास आयटी पार्क उभारणे शक्य होणार आहे.
तळेगाव व चाकण एमआयडीसीचा आवाका पाहता सर्व सुविधा उपलब्ध असल्याने तळेगावमध्येही आयटी पार्क यशस्वी होऊ शकते.