News Flash

वीट वीट रचताना.. : भूकंप आणि इमारतीची काळजी

नागरी शहर नियोजनातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे चारचाकी वाहनांसाठीचा वाहनतळ.

नववर्षांचं सुरमयी स्वागत करणारं घर

एक वर्ष संपून दुसरं वर्ष पदार्पणाच्या तयारीत राहतं. त्या नवीन वर्षांच्या स्वागतासाठी आपण तयारीला लागतो

वस्तू आणि वास्तू : पडून राहणाऱ्या वाद्यांची समृद्ध अडगळ!

हर एक वाद्य घरात कसं ठेवावं, कसं जपावं, याची सुद्धा गरज वेगवेगळी असते. वाद्यानुरूप ती बदलते.

पुनर्विक्री, मुद्रांक शुल्क आणि अफवा

अलीकडेच जुन्या करारांवरील मुद्रांक शुल्काबाबत मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला.

महारेरा सलोखा मंच -फायदे आणि मर्यादा

स्वस्त आणि जलद तक्रार निवारण हे रेरा कायदा आणि महारेराचे एक महत्त्वाचे गुणवैशिष्टय़ आहे.

असामान्य कलाकृतीची प्रतिकृती..

गावदेवी परिसरात पूर्वीच्या देसाई वाडय़ात गेटवे ऑफ इंडियाची प्रतिकृती आपले अस्तित्व सांभाळून आहे

घरकुल : निसर्गवेल्हाळ ‘आभाळमाया’

ही जागा घेताना जीवन पाटील या तरणखोप गावात राहणाऱ्या डॉक्टरांच्या घनिष्ठ मित्राची खूप मदत झाली.

दुर्गविधानम् : दुर्गाची शस्त्रशक्ती!

सोनारांना शिसे पुरवून त्यांच्याकडून बंदुकीच्या गोळ्या तयार करून घेतल्या.

घर सजवताना : ‘पी. ओ. पी.’ची जादू

आधुनिक युगातदेखील प्लास्टर ऑफ पॅरिस इंटिरियर डिझाइनच्या क्षेत्रात आपले महत्त्वाचे  स्थान टिकवून आहे.

वास्तु-मार्गदर्शन

ज्या वर्षी हे फ्लॅट विकले त्या वेळी फ्लॅटची किंमत तीस लाख रुपये होती.

महारेरा सलोखा मंच : आशादायी मध्यस्थ

आजवर त्यांनी एकूण रकमेच्या ७०% रक्कम बिल्डरकडे भरून झाली होती व बँकेचे हप्तेही चालू झाले होते.

आखीव-रेखीव : घराचे नूतनीकरण आणि आपण

नूतनीकरण करणं हे अजिबातच सोपं काम नाही. बऱ्याचशा एजन्सीज् या कामात गुंतलेल्या असतात.

वस्तू आणि वास्तू : प्रवासी बॅगांचा आकार आणि कुलुपं – भाग ३

अटॅच लॉक्सच्या चाव्या दोन सेटमध्ये करून एक सेट घरात ठेवायचा आणि एक सेट कायम बॅगेत पडू द्यायचा.

परवडणारी घरे साकारताना..

घराचा प्रवेशभाग सुनियोजित असायला हवा आणि सभोवताली पटकन व सहजपणे फिरण्यासाठी पुरेशी जागा हवी.

नवी मुंबई सोयी-सुविधांनी युक्त शहर

नवीन पनवेल म्हणजेच खांदा कॉलनी येथे अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत.

वस्तू आणि वास्तू : प्रवासी बॅगा आणि आयत्या वेळची धावाधाव

मोजक्या आणि नेमक्या सामानात प्रवास कसा करावा, याचे खरे तर क्लासेसच घेतले पाहिजेत या देशात.

झोपाळा.. आमचा विरंगुळा

आमच्या घरात जेव्हा एखादं कार्य असतं तेव्हा मात्र झोपाळा तेवढय़ापुरता काढून ठेवला जातो.

रेरा कायदा लागू होण्याची तारीख

कायदा करण्यापासून ते कायदा लागू करण्यापर्यंतचे सर्व बाबतीतले सर्वोच्च अधिकार कायदेमंडळाकडे आहेत.

दुर्गविधानम् : आज्ञापत्रातील दुर्ग..!

शिवछत्रपतींनी जगाच्याही इतिहासात आगळी ठरावी अशी दुर्गकेंद्रित राज्यपद्धती निर्माण केली.

वास्तूखरेदी आणि कुलमुखत्यारपत्र

मालमत्ता खरेदी करताना आणि विकतानादेखील, शक्यतोवर असे कुलमुखत्यारपत्र अवश्य करावे.

वीट वीट रचताना..: भूकंप, सुनामी आणि बांधकाम नकाशा

भूकंपाच्या बातम्यांत आणखी एक उल्लेख आवर्जून असतो- ‘भूकंप या रिश्टर स्केलचा होता’.

घर बदलत्या काळाचे : बाग कीडमुक्त करण्यासाठी!

कीटक म्हणजे हालचाल करणारा प्राणी असे समीकरण आपल्या डोक्यात बसलेले असते.

रखडलेले, बुडीत प्रकल्प आणि रेरा कायदा

रेरा कायद्यानुसार प्रकल्प नोंदणी करताना, प्रकल्प पूर्ततेची निश्चित तारीख जाहीर करणे बंधनकारक आहे.

सोसायटय़ांतील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सोसायटय़ांचा निधी वापरणे बेकायदेशीर

आता तर महाराष्ट्र शासनाने विद्यमान सहकार कायद्याला तिसरी दुरुस्ती केली आहे.

Just Now!
X