अलिबाग शहरातील पीएनपी नगरसमोर आज रस्त्याने जात असलेल्या स्कूटीने अचानक पेट घेतला. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पुढे काय झालं? चला पाहुयात या व्हिडीओमधून.