पुण्यातील ‘जगोबादादा तालीम‘ आणि कुस्तीचा इतिहास!| गोष्ट पुण्याची-१०७| Jagobadada | Dagdusheth Halwai
पुणे आणि पुण्यातील मंदिरांप्रमाणेच पुणे आणि पुण्यातील तालमी हे एक वेगळंच समीकरण आहे. या भागात आपण गुरुवर्य जगोबादादा तालमीला भेट देणार आहोत. जगोबादादा नेमके होते कोण? त्यांचं आणि दगडूशेठ हलवाई यांचं काय नातं होतं? हे सगळं जाणून घेऊयात ‘गोष्ट पुण्याची‘च्या या भागातून..