एकादशीनिमित्त आळंदीत माऊलींच्या मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. वेगवेगळ्या फुलांच्या सजावटीने मंदिर फुलून गेले होते.