News Flash

सलमान खानच्या अंगरक्षकावर गुन्हा दाखल

बॉलिवूड अभिनेते त्यांच्या अंगरक्षकांमुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात येतात. कलाकारांभोवती नेहमीच घोळका करुन असणारे हे अंगरक्षक कधीकधी या कलाकारांनाही अडचणीत टाकतात. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार अभिनेता सलमान खानचा अंगरक्षक शेरा, ह्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएन नगर पोलिस स्थानकात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संविधानातील कलम ३२३, ३२६ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X