News Flash

नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार

नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षाच्या टीकेचा केंद्रबिंदू ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी नववर्षाच्या पूर्वसंध्येला (दि. ३१) देशाला संबोधित करणार आहेत.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X