माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी स्वाभिमानी पक्ष भाजपात विलीन केला. कणकणवलीत झालेल्या प्रचार सभेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे भाजपात स्वागत केलं. पक्षात प्रवेश केल्यानंतर फडणवीस यांच्या तोंडून नारायण राणे यांच्याविषयी कौतुकाचे शब्द बाहेर पडले. पण, यापूर्वी कोपर्डी प्रकरणात विधीमंडळात नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस समोरासमोर आले होते. फडणवीस यांचे राणेंबद्दलचे मत तेव्हा आणि आता कसे बदलले आहे एकदा पाहाच!