“छत्रपतींचे वंशज कधीच….” भावूक झालेल्या उदयनराजेंबद्दल देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
शिवाजी महाराजांची (Shivaji Maharaj) सातत्याने अवहेलना होत असल्याने उदयनराजे (Udayanraje Bhosale) नाराज झाले आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना ते भावूक झाले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) प्रतिक्रिया दिली.