“कुणाच्या बापाच्या बापाचा बाप आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही”, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता. त्यावरून संजय राऊतांनी फडणवीसांवर बोचरी टीका केली आहे. “आमचा बाप बाळसाहेब ठाकरे आहे. भाजपच्या बापाचा पत्ता आहे का?” असं संजय राऊत म्हणाले.