वरळीत माझ्याविरोधात कुणीही उमेदवार उभा राहत असेल तर राहू द्या. मेसी आणि रोनाल्डाच्या (फूटबॉलपटू) विरोधात सगळे मैदानात उतरात, उनका ये डर अच्छा है. सुपारीबाज पक्षांकडे मी लक्ष देत नाही, अशा शब्दात शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मनसेला टोला लगावला.