20 September 2020

News Flash

नेत्यांपेक्षा शुभेच्छुकांची छायाचित्रे मोठी

मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याचे निमित्त साधून भाजपमधील काही संधीसाधू कार्यकर्त्यांनी नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देणारे बॅनर मरिन ड्राईव्ह आणि आसपास झळकवून परिसर विद्रुप केला.

| November 1, 2014 02:37 am

मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याचे निमित्त साधून भाजपमधील काही संधीसाधू कार्यकर्त्यांनी नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देणारे बॅनर मरिन ड्राईव्ह आणि आसपास झळकवून परिसर विद्रुप केला. तर काही शुभेच्छुक कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांची छोटी, तर आपले मोठे छायाचित्र झळकवून स्वत:ची जाहिरातबाजी करून घेतली. विशेषत: पेडर रोड येथे तर बॅनरवरील फडणीस यांचे छायाचित्र छोटे आणि कार्यकर्त्यांचे मोठे ही विसंगती अगदी नजरेत भरत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2014 2:37 am

Web Title: big hoarding with big posters
Next Stories
1 ‘महाराष्ट्रवाद्यांनो चालते व्हा’ म्हणणारेच मुख्यमंत्री झाले !
2 श्रम सार्थकी लागले!
3 कुठे नेऊन ठेवणार महाराष्ट्र?
Just Now!
X