डॉ. श्रीरंग कद्रेकर, रत्नागिरी रु. ६०००० शरदश्चंद्र काळे, नरिमन पॉईंट रु. ५६००० /-, कुमुद व संजीव लेले, सांताक्रूझ (पू), रु. ३५००० कौमुदी कलगुटकर, अंधेरी (प), रु. २०००० पंकज म्हात्रे, विक्रोळी रु. १०००० सुनीता आणि अरविंद पाटणकर, माहिम रु. ८००० प्रांजली भवाळकर, मालाड (प), रु. ३००० रमेश कानविंदे, माहिम रु. ५००० अशोक घाटे रत्नागिरी, रु. ५००० उज्ज्वल सराफ, भुसावळ, रु. १०००० पी. एच. करमरकर, मुलुंड (पू), रु. १००१ माधवी सावंत, गोरेगांव (प), रु. २००० रंजना, राहुल व दिगंबर इंगळे, चुनाभट्टी (पू), रु. २००२ अजीत व चुडामण झोपे, चुनाभट्टी रु. २००२ हर्षदा केरकर, कांदिवली (पू), रु. ३००० हृषीकेष धामापूरकर, सी.पी. टॅंक, रु. ५००० विकास केरकर, चेंबूर रु. ५००० ज्योतिषमती भराडकर, गोरेगांव (पू), यांजकडून क़ै. अरुंधती रांजणेकर यांच्या स्मरणार्थ रु. ३००० आत्माराम ठाकरे, अंधेरी (पू), रु. ५००० बी. व्ही. चव्हाण, वरळी रु. ९००० विश्वयागी भातंब्रेकर, लातूर रु. ३००० शुभांगी पाठक, विक्रोळी (पू), रु. १२००० अल्मेडा रॉक, रु. २००० दिलीप सोंडकर, बोरिवली (पू), रु. २२०० निर्मला सावर्डेकर, ग्रॅन्ट रोड रु. १०००० पंकज जोशी, गोरेगांव (पू), रु. ६००० अनिल राठोर, जोगेश्वरी (पू), रु. ६००० नूतन प्रधान, मुलुंड रु. ११००० धनंजय अभ्यंकर, विलेपार्ले (पू), यांजकडून कै. भालचंद्र अभ्यंकर यांच्या स्मरणार्थ रु. ५००० ६एकनाथ शिरगांवकर, दादर (प), रु. १०००० प्रभाकर एम. पोतदार, माहिम रु. ४००० चारु मळगांवकर, मुलुंड (पू), यांजकडून कै. गणेश मळगांवकर यांच्या स्मरणार्थ रु. २५०० जगदीश नाथगोसावी, गुना, मध्यप्रदेश यांजकडून कै. शारदा गुणवंत देसाई यांच्या स्मरणार्थ रु. २००२ प्रदीप मोरे, बोरिवली (प), रु. १०००० श्रीकांत थत्ते, दादर रु. ५००० ६विद्याधर जोशी, सांगली रु. १००० ६काशिनाथ कदम, मुलुंड (प), रु. ५००० स्मीता जोशी, दहिसर (पू), रु. २००० प्रसाद वीरकर, दहिसर (पू), रु. १०००० विलास कांबळे, सायन रु. २१००० प्रशांत पवार, वरळी रु. १०००० संजिवनी बोंद्रे, घाटकोपर (प), रु. ४००० गिरीश जोशी, डोंबिवली रु. ४४०० सरला डिसोझा, अंधेरी (प), रु. ५००० सुरेश कावले, वरळी रु. ५००० सुजाता पोळ, अणुशक्तीनगर, रु. २००० नीता धोत्रे, बोरिवली (प), रु. ३००० रमेश राणे, बोरिवली (पू), रु. ३००० शैलेश शिर्के, काळाचौकी, रु. २०००० अरुण यादवडकर, कांदिवली (प), रु. ५००० सुरेश शिंदे, अणुशक्तीनगर, रु. ४००४ शालिनी वरेरकर, गोरेगांव (पू), कै. भिवाजी वरेरकर यांच्या स्मरणार्थ रु. १०००० पुष्पा जोशी, जोगेश्वरी (पू), रु. ५००० चिंतामण जोशी, जोगेश्वरी (पू), रु. ५००० मुकुंद गोडबोले, जोगेश्वरी (पू), रु. ८००० श्रावण केसरकर, बोरिवली (पू), रु. १२५०० श्रीकांत कदम, कांदिवली (प), रु. ६०००.

धनादेश पाठविण्याची अंतिम मुदत ५ नोव्हेंबर
‘सर्वकार्येषु सर्वदा’ या ‘लोकसत्ता’च्या उपक्रमास या वर्षीदेखील सहृदय वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. जनकल्याणाचा वसा घेऊन प्रतिकूल परिस्थितीतही कार्य चालू ठेवणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांचा परिचय वाचून अनेक वाचकांनी मदतीचा हात पुढे केला. गणेशोत्सवात सुरू झालेल्या या दानयज्ञात वाचकांच्या मदतरूपी समीधा अजूनही ‘लोकसत्ता’कडे पोहोचत आहेत. आता वेळ आली आहे थांबण्याची. येत्या ५ नोव्हेंबपर्यंत आपले धनादेश ‘लोकसत्ता’ कार्यालयाकडे पोहोचावेत ही अपेक्षा. त्यानंतर हे सर्व धनादेश संबंधित संस्थांना समारंभपूर्वक प्रदान केले जातील.