रामचंद्र धनवटे, कल्याण (प), रु. २१००० सुषमा पाटील, अंधेरी (प), रु. १०००० नीलम पाटील, बोरिवली (प), रु. ५००० नीता कारंडे, नवीन पनवेल, रु. २५०० मंदार ठाकूरदेसाई, रत्नागिरी, रु. १००० महेश्वर रेगे, विलेपार्ले (प), रु. ४००० आबाजी नाईक, लोअर परेल, रु. ५००१ प्रभाकर पोतदार, माहीम रु. ४००० अनामिक, १०००० वामन डोंगरे, ठाकूरद्वार, रु. ११५०० सुभाष पिंगट, अंधेरी (पू), रु. ४५०० श्रीकांत सोमण, दहिसर (प), रु. ८००८ प्रशांत हरयाण, कांजुरमार्ग (पू), रु. १००० श्रीकांत पटवर्धन, कांदिवली (पू), रु. १०००० मुरलीधर वेतोसकर, भाईंदर (पू), रु. १११११ सुहास पंडित, मालाड (प), रु. १००१ शशिकांत सांवत, अंधेरी (प), रु. ५००० लक्ष्मी व शरद जोगळेकर, बोरिवली (पू), रु. २५००० कुंदा पेंडसे, बोरिवली (प), रु. १०००० परमेश्वर कोगनूरे, भायखळा रु. २५०० अनामिक, पुणे, रु. ४०,००० लीला दाभोळकर, सातारा, रु. २०००० पोपटराव मदने, फलटण, रु. १२००० अनामिक, कोल्हापूर, रु. १२००० ६यशवंत गवळी, अहमदनगर, रु. ११०००.

संस्थाचालकांना आवाहन
‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम सन २०११ पासून दरवर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत लोकसत्ता राबवीत आहे. गेल्या पाच वर्षांत या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आलेल्या सर्व संस्थांची सूची बनविण्याचे काम चालू आहे. यासाठी सर्व सहभागी संस्थांनी आपले अद्ययावत पत्ते, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल तसेच संस्था व तिच्या उपक्रमाचे अलीकडचे छायाचित्र बुधवार, ११ नोव्हेंबपर्यंत खालील पत्त्यावर ई-मेलव्दारे पाठवावे ही विनंती. vinay.upasani@expressindia.com