
शेतमाल जीवनावश्यक वस्तू कायद्यातून वगळण्याचा निर्णय हे दोन महत्त्वाचे निर्णय घेतले.

शेतमाल जीवनावश्यक वस्तू कायद्यातून वगळण्याचा निर्णय हे दोन महत्त्वाचे निर्णय घेतले.

न्यूझीलंडची लोकसंख्या आहे जेमतेम ५० लाख किंवा स्वीडनसारख्या देशातले दोनतृतीयांश नागरिक मुंबईत लोकलमध्ये असतात

जानेवारीपासून करोनाबाबत लहानमोठे असे किमान ७०० विविध पाहण्या/संशोधन प्रबंध लिहिले गेले आहेत.

आपत्तीकाळात ‘मनरेगा’ची जॉब कार्डे, वेतन सरकारने तातडीने द्यावीत

एक दिवसही टाळेबंदी नाही, शाळा सुरू, इतर देशांप्रमाणे नागरिकांना करकचून आवळणे नाही आणि तरीही तुलनेने करोनाबळींची संख्या कमी

राज्यातील शेतकरी, कष्टकरी, बलुतेदार, गरीब सरकारच्या मदतीची वाट पाहात असताना मानवतेच्या रखवालदारांचा ‘एल्गार’ कुठेच का दिसत नाही

न्यू जर्सीतील आमच्या रुग्णालयाने युद्धपातळीवर तयारी सुरू करून ‘करोना आपत्ती दल’ निर्माण केले

शासनाने परीक्षा रद्द झाल्याचे तोंडी जाहीर केले आणि त्याला राज्यपालांनी विरोध केला.

केंद्र सरकार दिल्लीची दंगल ही सीएए-विरोधी लोकांनी घडविली असे दाखवून प्रत्यक्ष ज्यांनी दंगल घडविली त्यांचे संरक्षण करत आहे

काही रुग्णांची नोंद आशिया खंडात असताना त्यांची गणना ऑस्ट्रेलिया खंडात केली गेली. मृतांचे तपशील अचूक नव्हते.

अनेक युरोपीय देशात पुस्तकांना जीवनावश्यक सेवेचा दर्जा दिला गेला आहे.

पॅरिसमध्ये कालपासून त्यांचे अतिआनंददायी काफे सुरू झालेत. पॅरिसवासीयांसाठी हे काफे म्हणजे जीव की प्राण.