
नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा वसा घेतलेली आजची दुर्गा आहे, जागतिक विक्रमवीर रूपाली रेपाळे-हिंगे..


‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाच्या निमित्ताने यावर्षीदेखील येत आहे..

जातपंचायत आणि त्यांच्या कुप्रथा याविरुद्ध मोर्चा उघडण्यातही रंजना यांनी पुढाकार घेतला.

सेवाव्रतींचे कार्य निधीअभावी थांबता कामा नये असे आवाहन करण्यात आले

मूळच्या लातूरच्या असलेल्या डॉ. मीनाक्षी विद्यार्थिदशेपासूनच कुशाग्र आहेत.

‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत धनादेशांचा ओघ सुरू आहे.

ळूमाफियांसाठी रणरागिणी ठरलेल्या आजच्या दुर्गा आहेत, कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे.

फुले-आंबेडकरवादी अन्वेषण पद्धतीनुसार त्याचे उत्तर अर्थातच जातिसंस्था हे आहे.


वीणा यांनी स्वत:ला सावरले आणि प्रदर्शनाची तयारी सुरू करून ते यशस्वीपणे पारही पाडले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या महिन्यात दहा राष्ट्रीयीकृ त बँकोंचे विलीनीक रण करून चार बँकोंत एकत्रीकरण करण्याचा धाडसी निर्णय…
