छावा मराठा युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. देविदास वडजे यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. महात्मा गांधी मिशन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. एन ६ येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, रिपब्लिकन पक्षाध्यक्ष रामदास आठवले, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार विनायक मेटे आदींसह कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कर्नाटकातील मराठी व मराठा बांधवांना संरक्षण मिळावे, शहाजीराजे भोसले स्मारक व्हावे, आर्थिकदृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणात सवलत व शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी त्यांनी भरीव योगदान दिले.

Senior Gandhian Dhirubhai Mehta passed away
ज्येष्ठ गांधीवादी धीरूभाई मेहता यांचे निधन; कस्तुरबा हेल्थ सोसायटी झाली पोरकी
kolhapur, crematorium
कोल्हापूरकरांचे असेही दातृत्व; स्मशानभुमी दानपेटीत २ लाखांवर देणगी जमा
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार