अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद नांदेड शाखेची कार्यकारिणी अध्यक्ष संजीव कुळकर्णी यांनी जाहीर केली.
मराठी नाटय़ परिषद शाखेची नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी बैठक घेण्यात आली. बठकीत सभासदांनी निवडणूक टाळून नवीन कार्यकारिणी व नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचे अधिकार अध्यक्षांना देण्याचा एकमुखी ठराव संमत करण्यात आला. अध्यक्ष कुळकर्णी यांनी कार्यकारिणीची घोषणा केली. कार्याध्यक्ष प्रा. डॉ. सुरेश पुरी, कार्यवाह गोिवद जोशी, संयुक्त कार्यवाह विजय जोशी, उपाध्यक्ष सुभाष सारंगधर, प्रमोद कुलकर्णी, रश्मी वडवळकर, कोषाध्यक्ष प्रभाकर गादेवार, सहकार्यवाह आनंद चिवटे, शुभांगी वाणी, कार्यकारिणी सदस्य अशोक तेरकर, प्रा. रवि श्यामराज, प्रा. पृथ्वीराज तौर, राम चव्हाण, अंबादास कांबळे, स्वीकृत सदस्य गंगाधर देव, किशनराव बोडखे, धनंजय जोशी, अशोक माढेकर, अनुराधा पत्की, सल्लागार डॉ. हंसराज वैद्य, रामलाल बाहेती, डॉ. सुनील वझरकर, अॅड. गजानन िपपरखेडे, निमंत्रक नाथा चितळे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A b natya parishad declare executive body
First published on: 20-08-2013 at 01:48 IST